Photo Credit: iQOO
iQOO Z10 टर्बो सिरीज हँडसेटना IP65 धूळ आणि स्प्लॅश-प्रतिरोधक रेटिंग आहे
iQOO Z10 Turbo Pro आणि iQOO Z10 Turbo हॅन्डसेट चीन मध्ये सोमवारी लॉन्च करण्यात आले आहेत. या हॅन्डसेट्स मध्ये 50-megapixel rear camera आहे. 16-megapixel selfie camera आहे. यामध्ये Q1 gaming chip आणि 144Hz displays आहे. standard iQOO Z10 Turbo series model मध्ये MediaTek Dimensity 8400 SoC, आहे. Z10 Turbo Pro variant असून हा हॅन्डसेट Snapdragon 8s Gen 4 chipset वर चालतो. हा फोन Android 15 वर चालतो.दोन्ही फोन हे IP65 rating असल्याने धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहेत. दोन्ही फोन Burn, Desert, Seas of Clouds White आणि Starry Sky Black रंगांमध्ये उपलब्ध आहेत. Vivo China e-store वर फोन खरेदीसाठी उपलब्ध असेल.
iQOO Z10 Turbo व्हेरिएंट्स
iQOO Z10 Turbo Pro व्हेरिएंट्स
iQOO Z10 Turbo आणि iQOO Z10 Turbo Pro या दोन्ही फोन्स मध्ये 6.78-inch 1.5K (1,260×2,800 pixels) AMOLED screens आहे. डिस्प्ले मध्ये 4,400 nits peak brightness, आहे. 4,320Hz PWM dimming rate, HDR10+ support आहे. तर SGS Low Blue Light आणि Low Flicker certifications आहे.
रेग्युलर iQOO Z10 Turbo मध्ये 4nm octa-core MediaTek Dimensity 8400 SoC, आहे तर Z10 Turbo Pro मध्ये Snapdragon 8s Gen 4 chipset आहे. हे फोन 16GB of LPDDR5X RAM आणि 512GB of UFS4.1 onboard storage सह जोडलेली आहे. ते Android 15-based OriginOS 5 वर चालतात.
iQOO Z10 Turbo मध्ये 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,620mAh बॅटरी आहे. iQOO Z10 Turbo 10 Pro मध्ये 120W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी आहे.
जाहिरात
जाहिरात