Photo Credit: Itel
Itel A95 5G काळा, सोनेरी आणि मिंट ब्लू रंगात उपलब्ध आहे.
Itel A95 5G हा भारतामध्ये गुरूवारी लॉन्च झाला आहे. या हॅन्डसेट मध्ये octa-core MediaTek Dimensity 6300 chipset आहे जी 6GB of RAM सोबत जोडलेली आहे आणि Android 14 सोबत शीप केली जाते. या फोनमध्ये 5,000mAh battery आहे. सोबत काही AI-backed features आहेत. त्यामध्ये productivity tools , voice assistant चा समावेश आहे. फोनच्या कॅमेर्यामध्ये 50-megapixel main rear sensor आणि 8-megapixel selfie shooter आहे. Itel A95 5G हा तीन रंगांमध्ये उप्लब्ध आहे.Itel A95 5G ची किंमत, उपलब्ध रंग,Itel A95 5G ची भारतामध्ये किंमत Rs. 9,599 पासून सुरू होते. हा फोन 4GB + 128GB मध्ये उपलब्ध आहे. तर 6GB + 128GB variant साठी Rs. 9,999 मोजावे लागणार आहेत. हा फोन black, gold आणि mint blue रंगामध्ये उपलब्ध आहे. फोनसोबत free 100-day screen replacement option आहे. अद्याप हा फोन उपलब्ध कधी होणार याची माहिती देण्यात आलेली नाही.Itel A95 5G ची स्पेसिफिकेशन्स,Itel A95 5G मध्ये 6.67-inch HD+ IPS LCD screen आहे. 120Hz refresh rate, a 240Hz touch sampling rate, आणि Panda Glass protection आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 6300 chipset आहे जी 6GB of RAM आणि 128GB of onboard storage सोबत जोडलेली आहे. हा फोन Android 14 out-of-the-box वर चालतो.
कंपनीचा दावा आहे की Itel A95 मध्ये पाच वर्षांचा fluency promise आहे. हा हँडसेट कंपनीच्या AI voice assistant,, Aivana ला सपोर्ट करतो आणि त्याला Ask AI टूल्स मिळतात. हे हँडसेट यूजर्सना वेगवेगळ्या संदर्भांसाठी कंटेंट ड्राफ्ट करण्यास, माहितीचा सारांश देण्यास किंवा मेसेज फाइन-ट्यून करण्यास मदत करते. हे Dynamic Bar feature ला सपोर्ट करते, जे एक collapsible bar आहे जे फ्रंट कॅमेरा कटआउटभोवती दिसते जे सूचना आणि इतर अलर्ट सर्वसमावेशकपणे दाखवते.
फोन मधील कॅमेरा पाहता Itel A95 मध्ये 50-मेगापिक्सेलचा main rear camera आणि सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तो 2K व्हिडिओ रेकॉर्डिंग, ड्युअल व्हिडिओ कॅप्चर, व्लॉग मोड सह अन्य गोष्टींसाठी सपोर्ट करतो. स्मार्टफोनमध्ये 10W charging support, 5,000mAh battery आहे. सुरक्षेसाठी, यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक फीचर आहे. हँडसेटमध्ये IP54 डस्ट आणि स्प्लॅश-रेझिस्टंट रेटिंग आहे. फोनमध्ये इन्फ्रारेड सेन्सर आणि 7.8 मिमी प्रोफाइल आहे.
जाहिरात
जाहिरात