Moto G15 मध्ये पहा काय असू शकतात दमदार फीचर्स; लीक झाले फोनमधील स्पेसिफिकेशन्स

Moto G15 मध्ये पहा काय असू शकतात दमदार फीचर्स; लीक झाले फोनमधील स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: Moto

Moto G14 गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये लॉन्च झाला होता

महत्वाचे मुद्दे
  • Moto G15 मध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट आहे
  • फोन हा IP54 rating सह आहे, त्यामुळे तो splash resistance आहे
  • Moto G15 मध्ये MediaTek Helio G81 Extreme chipset आहे
जाहिरात

Moto G15 बद्दल मागील काही दिवस चर्चा सुरू आहेत. दरम्यान मोटोरोला फोन कंपनी कडून अद्याप त्याची कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. Moto G series च्या स्पेसिफिकेशन बाबत काही माहिती ऑनलाईन माध्यमातून समोर आली आहे. Moto G15 मध्ये 6.72-inch display असणार आहे . तर फोन MediaTek Helio G81 Extreme chipset सह येणार आहे. यामध्ये ड्युअल रेअर कॅमेरा असणार आहे. फोनमध्ये 5,200mAh बॅटरी असणार आहे. Moto G15 हा मागील वर्षी लॉन्च झालेल्या Moto G14 च्या पुढील स्मार्टफोन आहे.

Moto G15 मध्ये काय असतील स्पेसिफिकेशन्स?

Moto G15 बाबत Tipster Sudhanshu Ambhore (@Sudhanshu1414)कडून माहिती देण्यात आली आहे. यामध्ये 6.72-inch full-HD+ (1,080x2,400 pixels) IPS LCD display आहे. तर 60Hz refresh rate, 391ppi pixel density, 86.71 percent screen-to-body ratio आणि 20:9 screen-to-body ratio आहे. स्क्रिन HDR10 ला सपोर्ट करते आणि त्यामध्ये Corning Gorilla Glass 3 protection आहे.

Moto G15 हा स्मार्टफोन MediaTek Helio G81 Extreme chipset सह आणि Mali-G52 MC2 GPU सह येणार आहे. फोनमधील चीपसेट 8GB LPDDR4x RAM आणि 256GB internal storage सह जोडला आहे. हा ड्युअल सीम फोन Android 15 सह येणार आहे.

फोन मधील कॅमेरा चा विचार करता Moto G15 मध्ये रेअर कॅमेरा युनिट आहे. त्यामध्ये 50-megapixel primary sensor, 5-megapixel secondary sensor आहे. तर फ्रंटला 8-megapixel camera आहे.

कनेक्टिव्हिटीका विचार करता Moto G15 मध्ये Dual-band Wi-Fi, Bluetooth 5.4, USB Type-C port, 3.5mm audio jack आणि NFC आहे. या फोनमध्ये accelerometer, ambient light sensor, gyroscope आणि proximity sensor आहे. या मध्ये inside-mounted fingerprint sensor आहे. Dolby Atmos support सह stereo speakers आहेत.

Moto G15 मध्ये vegan leather finish आहे. तर IP54 rating आहे. सोबत या फोनमध्ये 5,200mAh battery आहे आणि 18W fast charging support आहे. या फोनचा आकार 165.7x 76x8.17mm आहे. तर फोनचं वजन 190 grams आहे.

Comments
पुढील वाचा: Moto G15, Moto G15 Specifications, Motorola
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Hubble ने टिपले नव्याने विकसित होत असलेले दोन दोन
  2. iQOO Neo 10R 5G भारतात लॉन्च होणार Snapdragon 8s Gen 3 SoC सह; पहा अपडेट्स
  3. Samsung Galaxy Unpacked यंदा 22 जानेवारीला पहा Samsung Galaxy S25 series मधील फोनच्या पहा किंमती काय असू शकतात?
  4. Instagram ने आणलं स्वतंत्र नवं Edits App; आता स्मार्टफोन वर शूट झालेले व्हिडिओज करता येणार एडिट
  5. अमेझॉनच्या सेल मध्ये पहा एसीं वर काय आहेत ऑफर्स
  6. Lenovo, Dell, ते Asus पहा अमेझॉनच्या सेल मध्ये कोणते गेमिंग लॅपटॉप्स सवलतीत उपलब्ध
  7. Amazon Great Republic Day सेल मध्ये मोबाईल फोन वर पहा कोणत्या धमाकेदार ऑफर्स
  8. अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये स्मार्ट टीव्ही सवलतीच्या दरात घेण्यासाठी पहा काय आहेत धमाकेदार ऑफर्स
  9. अमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेल 2025 मध्ये आयफोन अपग्रेड साठी काय आहेत ऑफर्स?
  10. अमेझॉन च्या ग्रेट रिपब्लिक डे सेल मध्ये पहा कोणत्या ऑफर्स?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »