Motorola Edge 60 Fusion 9 एप्रिल पासून विक्रीसाठी होणार खुला; पहा किंमत. फीचर्स

Motorola Edge 60 Fusion ला IP68 आणि IP69 रेटिंग असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे

Motorola Edge 60 Fusion 9 एप्रिल पासून विक्रीसाठी होणार खुला; पहा किंमत. फीचर्स

Photo Credit: Motorola

मोटोरोला एज ६० फ्यूजनला MIL-८१०H मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा प्रमाणपत्र आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Motorola Edge 60 Fusion ची किंमत Rs. 22,999 पासून पुढे आहे
  • हा फोन Pantone Amazonite, Pantone Slipstream, आणि Pantone Zephyr रंगांमध
  • फोनला MIL-810H durability certification आहे
जाहिरात

Motorola Edge 60 Fusion भारतामध्ये बुधवारी लॉन्च झाला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 7400 SoC सह असून यामध्ये 12GB of RAM आहे. या फोनमध्ये 5,500mAh battery आहे तसेच 68W wired fast charging support आहे. सोबतच या फोनला IP68 आणि IP69 रेटींग असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनला MIL-810H durability certification आहे. फोनमध्ये 50-megapixel triple rear camera युनिट आहे. सोबत 32-megapixel selfie shooter आहे. उल्लेखनीय म्हणजे, मागील Motorola Edge 50 Fusion मे 2024 मध्ये देशात सादर करण्यात आला होता.Motorola Edge 60 Fusion ची किंमत,Motorola Edge 60 Fusion ची भारतामधील किंमत Rs. 22,999 आहे. हा फोन 8GB + 256GB व्हेरिएंट सह येतो. सोबत या फोनमध्ये 12GB + 256GB variant ची किंमत Rs. 24,999 आहे. हा फोन Flipkart सह Motorola India website वर खरेदीसाठी उपलब्ध आहे. भारतामध्ये हा स्मार्टफोन 9 एप्रिल दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी खुला होणार आहे. हा फोन Pantone Amazonite, Pantone Slipstream, आणि Pantone Zephyr रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Motorola Edge 60 Fusion ची फीचर्स

Motorola Edge 60 Fusion या फोनमध्ये 6.7-inch 1.5K (1,220x2,712 pixels) all-curved pOLED screen आहे. फोनच्या डिस्प्ले फीचर्स मध्ये Corning Gorilla Glass 7i protection आहे. फोनला SGS Low Blue Light आणि Low Motion Blur certifications आहे.

Motorola Edge 60 Fusion मध्ये MediaTek Dimensity 7400 SoC असून ती 12GB of LPDDR4X RAM आणि 256GB of uMCP onboard storage सह जोडलेली आहे. हा फोन microSD card द्वारा 1 टीबी पर्यंत स्टोरेज वाढवण्यास सपोर्ट करतो. हा फोन Android 15-based Hello UI सह येतो आणि त्यात तीन वर्षांचे Android OS upgrades आणि चार वर्षांचे security updates मिळतील.

फोनमधील कॅमेरा 50-megapixel Sony LYT700C primary sensor सह आहे. सोबत 13-megapixel ultrawide shooter आहे. फोनमध्ये 32-megapixel sensor सेल्फीसाठी आणि व्हिडिओ कॉल साठी देण्यात आला आहे. हा फोन 4K video recording ला देखील सपोर्ट करतो.

Motorola ने Edge 60 Fusion मध्ये 5,500mAh battery आहे जी 68W wired Turbo Charging ला सपोर्ट करते. biometric authentication साठी in-display fingerprint sensor आहे. याला MIL-810H military-grade durability certification आहे आणि IP68 आणि IP69 सपोर्ट फोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवतो. हा फोन आकाराला 161 x 73 x 8.2mm आहे तर फोनचं वजन 180 ग्राम आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
  2. Nothing चा नवीन Phone 3a Lite आला बाजारात, पारदर्शक डिझाइन आणि Glyph लाइट खास आकर्षण
  3. Oppo Enco X3s आले बाजारात, 55dB ANC आणि लाँग बॅटरीसह पहा खास फीचर्स काय?
  4. OnePlus 15 भारतात पदार्पणासाठी सज्ज; अत्याधुनिक Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असणार
  5. Moto G67 Power च्या भारतातील लॉन्च डेटची घोषणा; 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा हायलाइट
  6. iQOO Neo 11 सिरीजमध्ये मिळणार फ्लॅगशिप परफॉर्मन्स; Snapdragon 8 Elite आणि 8K कूलिंग टेक्नॉलॉजी
  7. Redmi Turbo 5 लवकरच होणार लॉन्च? 7,500mAh बॅटरी, 6.5-इंच 1.5K डिस्प्लेची चर्चा
  8. Realme C85 Pro लवकरच होणार लॉन्च? Geekbench लिस्टिंगमध्ये Snapdragon 685 आणि Android 15 सह येण्याची शक्यता
  9. Oppo Find X9 Pro मध्ये 7,500mAh बॅटरी, 200MP टेलिफोटो लेन्स; पहा Find X9 Series मध्ये खास काय?
  10. Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »