8 मे दिवशी येणार्‍या 32MP Selfie सेल्फी कॅमेरा Motorola Edge 60s 5G मध्ये Curved OLED स्क्रीन

8 मे दिवशी येणार्‍या  32MP Selfie सेल्फी कॅमेरा Motorola Edge 60s 5G मध्ये Curved OLED स्क्रीन

Photo Credit: Motorola

मोटोरोला एज ६०एस ग्लेशियर मिंट, मिस्टी आयरिस आणि पोलर रोझ (अनुवादित) शेड्समध्ये येईल

महत्वाचे मुद्दे
  • Motorola Edge 60s हा स्मार्टफोन Glacier Mint, Misty Iris,आणि Polar Rose
  • Motorola Edge 60s हा चीन मध्ये 8 मे दिवशी लॉन्च होणार
  • Motorola Edge 60s मध्ये 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हेरिएंट्स
जाहिरात

Motorola Edge 60s हा लवकरच चीन मध्ये येणार आहे. या आगामी फोनची लॉन्च डेट, डिझाईन आणि रंगांचे पर्याय याबद्दल कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे. Motorola Edge 60s सोबतच Motorola Edge 60 lineup आणि Motorola Razr 60 clamshell-style foldable series देखील आली आहे. ही मागील महिन्यात काही निवडक ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीकडून रॅम, स्टोरेज कॉन्फ्युगरेशन याची माहिती देण्यात आली आहे. Motorola Edge 60s चं डिझाईन हे आताच्या Edge 60 series models प्रमाणेच आहे.Motorola Edge 60s लॉन्च डेट, डिझाईन आणि रंगांचे पर्याय काय?Motorola Edge 60s हा चीन मध्ये 8 मे दिवशी लॉन्च होणार आहे. Weibo post च्या माध्यमातून कंपनीने ही माहिती दिली आहे. कंपनीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या फोनला IP68+IP69 रेटिंग आहे. त्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. Edge 60s मध्ये AI Features देखील असण्याचा अंदाज आहे.

अधिकृत लिस्टिंग नुसार, Motorola Edge 60s मध्ये दोन व्हेरिएंट्स आहेत. 12GB+256GB आणि 12GB+512GB हे रॅम आणि स्टोरेज कॉन्फ्युगरेशन आहे. हा स्मार्टफोन Glacier Mint, Misty Iris,आणि Polar Rose या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Motorola Edge 60s चं डिझाईन सध्याच्या Motorola Edge 60 आणि Edge 60 Pro हॅन्डसेट्स प्रमाणे असणार आहे.फोनच्या बॅक पॅनल वर rectangular camera module आहे. curved display अगदी स्लीम आहे. फोनच्या एका बाजूला volume rocker आणि power button आहे. फोनच्या खालच्या बाजूला SIM card slot, USB Type-C port, mic आणि speaker grilles आहेत.

Motorola च्या माहितीनुसार, Motorola Edge 60s हँडसेटसोबत standard Motorola Edge आणि Edge 60 Proव्हेरिएंट देखील सामील होतील. Motorola Razr 60, Razr 60 Ultra foldable smartphones हे Edge 60 series सोबत त्याच तारखेला लाँच होतील.

Motorola Edge 60s मध्ये 6.7-inch 1.5K pOLED curve-edge display आहे. 120Hz refresh rate आहे. हा स्मार्टफोन 50-megapixel Sony LYT-700C primary camera सोबत येणार आहे. त्यामध्ये OIS support आहे. 13-megapixel ultrawide camera आहे. फ्रंटला 32-megapixel selfie camera आहे.

Edge 60s variant मध्ये MediaTek Dimensity 7400 SoC चा समावेश आहे. फोनमध्ये 5,500mAh battery आहे. 68W wired आणि 15W wireless charging support आहे. फोनचा आकार 8.2mm जाडी आणि वजन 190g आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »