Nothing Phone 3a Series मध्ये कसा असेल कॅमेरा? इथे जाणून घ्या फीचर्स

Nothing Phone 3a Series मध्ये कसा असेल कॅमेरा? इथे जाणून घ्या फीचर्स

Photo Credit: Realme

Realme P3 Pro 5G गॅलेक्सी पर्पल (चित्रात), नेबुला ग्लो आणि सॅटर्न ब्राउनमध्ये उपलब्ध आहे

महत्वाचे मुद्दे
  • Realme P3 Pro 5G गॅलेक्सी पर्पल (चित्रात), नेबुला ग्लो आणि सॅटर्न ब्राउनम
  • फोनमध्ये periscope camera असून तो 3x optical, 60x ultra zoom देतो
  • फोनमध्ये 4K video stabilisation आहे
जाहिरात

Nothing Phone 3a series हा जगभर 4 मार्च दिवशी लॉन्च होणार आहे. या फोनच्या लॉन्चपूर्वी कंपनीकडून कॅमेर्‍याचे काही महत्त्वाचे फीचर्स कंफर्म केले आहेत. यामध्ये Pro model चे फीचर्स समोर आले आहेत. फोनमध्ये 50-megapixel triple rear camera system आहे. अन्य स्पेसिफिकेशन सोबत कॅमेरा युनिटचे लेआऊट समोर आले आहेत. फोनच्या ट्रेडिशनल डिझाईन पेक्षा या नव्या मोबाईल मध्ये कॅमेर्‍याची डिझाईन थोडी वेगळी आहे. यापूर्वी, लंडन-बेस्ड या फोन ब्रँडने MediaTek Dimensity वरून फोन Snapdragon processor वर आल्याचं म्हटलं आहे. आता फोन लॉन्च पूर्वी या फोनमधील कॅमेर्‍याची माहिती कंपनीने दिली आहे.

Nothing Phone 3a Series कॅमेरा स्पेसिफिकेशन्स

Nothing's YouTube channel, वर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मध्ये फोनच्या कॅमेर्‍याबद्दल iPhone 16 Pro Max शी तुलना केली आहे. Nothing Phone 3a मध्ये triple rear camera module आहे. तो 50-megapixel “shake free” camera आहे. सोबतच optical image stabilisation आहे. 50-megapixel periscope Sony sensor with OIS,आणि 8-megapixel ultra wide-angle shooter with a Sony Sensor आहे.

फोनमध्ये 50-megapixel front camera हा सेल्फी आणी व्हिडीओ कॉल्ससाठी आहे. Nothing च्या दाव्यानुसार, primary camera हा “full well capacity” आहे.

Phone 3a series चा 50-मेगापिक्सेल पेरिस्कोप कॅमेरा 3x ऑप्टिकल झूम, 6x lossless zoom, आणि 60x पर्यंत “ultra” zoom असणार आहे. यासोबतच यूजर्सना macro zoom shots आहेत जे 6x magnification देणार आहेत. यामुळे external macro lenses वापरण्याची गरज नसेल. असा कंपनीचा दावा आहे.

3a series मधील अजून एक कॅमेरा फीचर म्हणजे फोन 4K video stabilisation सह असणार आहे. Nothing,च्या माहितीनुसार यामुळे video stability ही 200% सुधारते. यामुळे फोनचं शूटिंग 4K/30fps पर्यंत सुधारते. यासोबत adaptive stabilisation मिळते. फोन कॅमेर्‍याच्या फ्रंट आणि प्रायमरी रेअर सेंसर सोबत 4K video with stabilisation आणि night mode ची सुविधा आहे.

Phone (3a) च्या किंमतीचा विचार करता त्या मागील फोन पेक्षा थोड्या जास्त आहेत. यामध्ये Rs 25,000 पासून त्याची सुरूवात आहे. Pro model हे 30 हजार पासून पुढे असण्याचा अंदाज आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »