Photo Credit: Nubia
Nubia V70 Design ने त्यांच्या फोनमध्ये नवा V-series handset लॉन्च केला आहे . या स्मार्टफोन मध्ये 6.7-inch LCD screen आहे. Live Island 2.0 feature आहे. यामध्ये अॅपल चे Dynamic Island feature देखील आहे. Nubia V70 Design हे 4GB of RAM आणि 256GB of storage सह आहे. या फोन मध्ये 5,000mAh battery आहे. ज्याच्या चार्जिंग साठी 22.5W,चार्जर आहे अशी कंपनीने माहिती दिली आहे. दरम्यान हा फोन Android 14 वर चालतो.Nubia V70 Design ची किंमत आणि उपलब्धताNubia V70 Design ची किंमत PHP 5,299 म्हणजेच भारतीय रूपयानुसार,Rs. 7,600 आहे. हा फोन फिलिपाईन्स मध्ये प्री ऑर्डर साठी खुला आहे. हा फोन Citrus Orange, Jade Green, Rose Pink, आणि Stone Gray या रंगांमध्ये उपलब्ध आहे. 28 नोव्हेंबर पासून हा स्मार्टफोन Lazada, Shopee आणि अन्य रिटेल चॅनेल्स द्वारा विक्रीसाठी खुला होणार आहे.
Nubia V70 मध्ये ड्युअल सीम्स आहेत. दोन्ही नॅनो सीम्स आहेत. Nubia V70 Design हा Android 14-based MyOS 14 वर चालणारा स्मार्टफोन आहे. यामध्ये 6.7-inch IPS LCD screen आहे तर 120Hz refresh rate आहे. हा फोन 12nm octa core Unisoc T606 chipset सह 4GB of RAM ला जोडलेला आहे.
Nubia हा V70 Design सह ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअपचा आहे. यामध्ये 50-megapixel primary camera आहे. अद्याप कंपनीकडून दुसर्या आणि तिसर्या कॅमेर्याची माहिती देण्यात आलेली नाही. फ्रंट मध्ये 16-megapixel camera आहे, याच्या द्वारा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल्स करता येऊ शकतात.
फोनमध्ये 256GB inbuilt storage आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G, Wi-Fi, Bluetooth, GPS, आणि USB Type-C port आहे. फोनमध्ये 5,000mAh battery आहे तर चार्जर 22.5W आहे. या फोनमध्ये Live Island 2.0 feature आहे ज्याच्याद्वारा नोटिफिकेशन मिळणार आहे.
जाहिरात
जाहिरात