Apple चा iPhone 15 सध्या 47,499 रुपयांना उपलब्ध आहे, जो त्याच्या लिस्टेट प्राईज मध्ये 69,900 रुपयांना उपलब्ध आहे.
Amazon Great Indian Festival Sale 2025: खरेदीदारांना एक्सचेंज डील आणि नो-कॉस्ट EMI पर्यायांचा फायदा होऊ शकतो
Amazon Great Indian Festival Sale 2025 सध्या सुरू आहे. या सणासुदीच्या दिवसांमध्ये तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर काही फोन्सच्या खरेदीवर तुम्हांला 80% पर्यंत सूट मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये वनप्लस, सॅमसंग, अॅपल सारख्या टॉप ब्रॅन्डच्या स्मार्टफोनवर तुम्हांला मोठी सूट मिळू शकते. अमेझॉन सेलमध्ये नवीन मॉडेल आणि मागील जनरेशनचे फ्लॅगशीप फोन देक्खील उपलब्ध आहेत. तुम्ही या फोनवर मिळत असलेली सूट पाहता तुमचे फोन अपग्रेड देखील करू शकता. दमदार कामगिरी, चांगला कॅमेरा, बॅटरी लाइफ किंवा ब्राईट डिस्प्ले यासाठी तुम्ही फोन अपग्रेड करू शकता. हे हँडसेट ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान आकर्षक किमतीत उपलब्ध आहेत. एसबीआय क्रेडिट कार्डधारकांना अतिरिक्त सवलत मिळू शकते, सर्व ग्राहक एक्सचेंज डील, नो-कॉस्ट ईएमआय पर्याय आणि अमेझॉन पे ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.
तुम्ही सणासुदीच्या काळात उत्तम डील शोधत असाल तर फोन अपग्रेड करण्यासाठी सध्या सुरू असलेला Amazon Great Indian Festival Sale 2025 हा उत्तम पर्याय आहे. Apple चा iPhone 15 सध्या 47,499 रुपयांना उपलब्ध आहे, जो त्याच्या लिस्टेट प्राईज मध्ये 69,900 रुपयांना उपलब्ध आहे जो सेल मध्ये खूपच स्वस्तात खरेदी करू शकाल.
मिड रेंजच्या स्मार्टफोनमध्ये Samsung Galaxy A56 5G ची किंमत ४०,९९९ रुपये आहे, जी Amazon वरील ५२,९९९ रुपयांच्या किंमतीपेक्षा खूपच कमी आहे. विविध स्मार्टफोन्सवरील किमतीत कपात करण्याव्यतिरिक्त, तुम्ही खरेदीवर अतिरिक्त 10 टक्के सूट मिळवण्यासाठी तुमचे SBI क्रेडिट आणि डेबिट कार्ड देखील वापरू शकता.
अमेझॉन पे आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या पेमेंटमुळे तुम्हाला अतिरिक्त सवलतीचा फायदा घेता येईल. तुम्ही कूपन बेस्ड सवलती आणि अमेझॉन पे ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकता. ग्राहक तुमच्या खरेदीच्या किंमती आणखी कमी करण्यासाठी एक्सचेंज ऑफरचा पर्याय देखील निवडू शकतात.
मॉडेल | लिस्ट प्राईज | सेल मधील किंमत |
OnePlus 13s | Rs. 57,999 | Rs. 47,999 |
iPhone 15 | Rs. 69,900 | Rs. 47,499 |
iQOO Neo 10 | Rs. 40,999 | Rs. 33,998 |
Samsung Galaxy A56 5G | Rs. 52,999 | Rs. 40,999 |
Realme GT 7 | Rs. 48,999 | Rs. 39,998 |
Vivo V50e 5G | Rs. 35,999 | Rs. 28,999 |
OnePlus 13R | Rs. 44,999 | Rs. 35,999 |
जाहिरात
जाहिरात