OnePlus 13T ची प्री ऑर्डर सुरू; पहा फोनचे व्हेरिएंट्स आणि किंमती काय?

OnePlus 13T हा Snapdragon 8 Elite SoC वर चालतो.

OnePlus 13T ची प्री ऑर्डर सुरू; पहा फोनचे व्हेरिएंट्स आणि किंमती काय?

Photo Credit: OnePlus

OnePlus 13T is availble with up to 16GB RAM and up to 1TB of onboard storage OnePlus 13T मध्ये 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत ऑनबोर्ड स्टोरेज आहे

महत्वाचे मुद्दे
  • OnePlus 13T मध्ये Alert slider ऐवजी 'Shortcut Key'
  • फोनमध्ये असणार दोन 50-megapixel sensors
  • 30 एप्रिल पासून फोनची विक्री सुरू होणार
जाहिरात

OnePlus 13T गुरूवारी चीनमध्ये लॉन्च झाला आहे. OnePlus 13 seriesमध्ये नव्याने जोडलेल्या या फोनमध्ये Snapdragon 8 Elite chipset, आहे. 16GB of RAM आणि 1TB of built-in storage आहे. OnePlus 13T मध्ये 6.32-inch display आणि dual rear camera setup आहे. या फोनमध्ये दोन 50-megapixel sensors आहेत. फोन मध्ये 6,260mAh battery आणि 80W fast charging support आहे. OnePlus 13T मध्ये Alert slider ऐवजी 'Shortcut Key'आहे.फोटो आणि व्हिडिओसाठी, OnePlus 13T मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी वाइड-अँगल सेन्सर आणि ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर आहे. टेलिफोटो सेन्सर 2x पर्यंत ऑप्टिकल झूम आणि 20x पर्यंत डिजिटल झूम मिळते. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी यात 16-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे.

OnePlus 13T ची किंमत काय?

  • OnePlus 13T (12GB + 256GB) - CNY 3,399 (अंदाजे Rs. 39,000)
  • OnePlus 13T (16GB+256GB) - CNY 3,599 (अंदाजे Rs. 41,000)
  • OnePlus 13T (12GB+512GB) - CNY 3,799 (अंदाजे Rs. 43,000)
  • OnePlus 13T (16GB+512GB) - CNY 3,999 (अंदाजे Rs. 46,000)
  • OnePlus 13T (16GB+1TB) - CNY 4,499 (अंदाजे Rs. 52,000)

OnePlus 13T चे हे नवे मॉडेल Cloud Ink Black, Morning Mist Gray,Powder (pink) रंगांमध्ये उपलब्ध आहेत. सध्या हे फोन चीन मध्ये प्री ऑर्डस साठी उपलब्ध आहेत. 30 एप्रिल पासून फोनची विक्री सुरू होणार आहे.

OnePlus 13T ची फीचर्स काय?

OnePlus 13T हा ड्युअल सीम फोन आहे. Android 15 with ColorOS 15.0 वर चालतो. फोनमध्ये 6.32-inch Full-HD+ (1,264×2,640 pixels) display आहे. 1,600 nits global peak brightness आहे. वनप्लसच्या या फोनमध्ये मेटल फ्रेम आहे.

OnePlus 13T हा Snapdragon 8 Elite SoC वर चालतो. त्यामध्ये 16GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 4.0 onboard storage आहे. फोनमध्ये 4,400mm sq Glacier vapour chamber (VC) cooling area आणि 37,335 sq mm total heat dissipation area आहे ज्याद्वारा thermal management होते.

OnePlus 13T मध्ये Wi-Fi 7, Bluetooth 5.4, Beidou, GLONASS, Galileo, GPS, QZSS आणि NFC आहे. बोर्डवरील सेन्सर्समध्ये accelerometer, e-compass, gyroscope, gravity sensor, geomagnetic sensor, IR control, light sensor, colour temperature sensor, proximity sensor,X-axis linear motor चा समावेश आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »