Photo Credit: OnePlus
OnePlus Open 2 हा आगामी 2025 वर्षामध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. हा फोन कंपनी कडून बाजारात येणारा दुसरा फोल्डेबल स्मार्टफोन आहे. चायनीज स्मार्टफोन कंपनीच्या या फोनबद्दल tipster ने या फोनबद्दल माहिती दिली आहे. त्यामध्ये हा फोन बाजारात कधी येऊ शकते याची माहिती मिळाली आहे. हा फोन first-generation OnePlus चा उत्तराधिकारी नसून Oppo Find N5 चा रिब्रॅन्डेड फोन आहे. हा 2025 च्या सुरूवातीला येण्याचा अंदाज आहे. यामध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite chipset असण्याचा अंदाज आहे.
OnePlus Open 2 मध्ये Snapdragon Chipset असण्याचा अंदाज आहे. X वर Sanju Chaudhary, ने शेअर केलेल्या माहितीनुसार, OnePlus Open 2 हा 2025 च्या उत्तरार्धात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. यापूर्वीच्या फोनप्रमाणे हा Oppo Find N5,चा rebadged version असणार आहे. Oppo Find N5,हा चीन मध्ये 2025 च्या सुरूवातीला येण्याचा अंदाज आहे.
दरम्यान व्यक्त करण्यात आलेल्या अंदाजांवर विश्वास ठेवल्यास OnePlus Open 2 मध्ये Snapdragon 8 Elite चीपसेट असू शकते. आतमध्ये Snapdragon chipset फक्त दोन महिन्यांसाठी फ्लॅगशिप प्रोसेसर असेल — Qualcomm सहसा ऑक्टोबरमध्ये त्याच्या वार्षिक समिटमध्ये नवीन स्नॅपड्रॅगन लॉन्च करते. हे केवळ अंदाज आहेत. यामध्ये OnePlus कडून अद्याप कोणत्याही गोष्टीची पुष्टी करण्यात आलेली नाही. 2023 मध्ये लाँच झालेल्या first generation OnePlus Open चा उत्तराधिकारी सादर करण्याची कंपनीची योजना आहे.
Tipster Digital Chat Station ने OnePlus Open 2 बद्दल काही महत्त्वाची माहिती दिली आहे. हा स्मार्टफोन Snapdragon 8 Elite chip वर चालणार आहे. यामध्ये मोठी स्क्रीन असणार आहे. Open 2 मध्ये
5,700mAh battery असणार आहे. first generation model मध्ये बॅटरी 4,800mAh होती. त्यापेक्षा या फोनमध्ये अधिक क्षमतेची बॅटरी असणार आहे.
कंपनीकडून फोन customised USB port वर काम करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये Hasselblad tuned rear cameras असणार आहेत. अशी माहिती tipster ने दिली आहे. OnePlus Open 2 आणि Oppo FInd N5 बद्दल येत्या काही महिन्यात अधिक माहिती मिळू शकेल.
जाहिरात
जाहिरात