Oppo Find N5 येत्या काही दिवसातच होणार लॉन्च पहा महत्त्वाचे अपडेट्स

Oppo Find N5  येत्या काही दिवसातच होणार लॉन्च पहा महत्त्वाचे अपडेट्स

Photo Credit: Oppo

Oppo Find N3 (चित्रात) उलगडल्यावर 5.8mm जाडी मोजते

महत्वाचे मुद्दे
  • Oppo Find N5 मध्ये 6.85-inch 2K LTPO display
  • Oppo Find N5 फोन water resistance आहे त्यामध्ये IPX9 rating आहे
  • Oppo Find N5 फोनमध्ये 50W wireless fast charging आहे
जाहिरात

Oppo Find N5 यंदा चीन मध्ये फेब्रुवारी महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. हा फोन लॉन्च फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात होण्याचा अंदाज आहे. अद्याप ओपो कडून फोन लॉन्च साठी तारीख निश्चित करण्यात आली नाही. हा बूक स्टाईल फोल्डेबल स्मार्टफोन आहे. जगातला "thinnest foldable phone" म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाणार आहे. या फोनमध्ये Qualcomm ची Snapdragon 8 Elite SoC असणार आहे. Oppo Find N3 सोबत Oppo Watch X2 smartwatch चं पुढील व्हर्जन देखील लॉन्च केले जाणार आहे.

Oppo Find N5 होणार चीन मध्ये लॉन्च

Oppo Find N5 चीन मध्ये लॉन्च होणार आहे. Weibo post नुसार हा फोन पुढील दोन आठवड्यामध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे. या पोस्टच्या अंदाजानुसार, फोन आता फेब्रुवारी महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यामध्ये लॉन्च होऊ शकतो. त्यामुळे 19 फेब्रुवारी किंवा त्याच्या पुढे हा फोन लॉन्च होण्याचा अंदाज आहे. लवकरच त्याची निश्चित तारीख जाहीर केली जाणार आहे.

ओप्पो च्या अधिकार्‍यांनी आधी दिलेल्या माहितीनुसार, Find N5 हा जगातला "thinnest foldable phone" असणार आहे. या फोनमध्ये पांढरा रंग उपलब्ध असणार आहे. या फोनमध्ये IPX9 rating असल्याने water resistance आहे. फोनला 50W wireless charging सपोर्ट आहे.

जेव्हा फोन फोल्ड होईल तेव्हा Oppo Find N5 मध्ये प्रोफाईल 9.2mm असणार आहे. फोनच्या टीझर नुसार, iPad Pro M4 पेक्षा फोन पातळ आहे. iPad Pro M4 हा 5.1 mm जाडीचा आहे. जेव्हा फोन अनफोल्ड केला जातो तेव्हा Oppo foldable हा 4mm जाडीचा आहे. चीन च्या बाहेर हा फोन निवडक मार्केट मध्ये OnePlus Open 2 प्रमाणे लॉन्च केला जाणार आहे.

Oppo Find N5 मध्ये 6.85-inch LTPO display सह 2K रेझ्युलेशन सह दिसतो. हा स्मार्टफोन Qualcomm च्या Snapdragon 8 Elite chipset वर चालतो. यामध्ये 6,000mAh battery आहे. तर 80W wired fast charging support आहे. या स्मार्टफोन मध्ये satellite connectivity आहे. फोनमधील कॅमेरा पाहता तो
Hasselblad-backed triple rear camera सेटअप आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »