Photo Credit: Oppo
Oppo Find X8 series मध्ये Find X8 आणि Find X8 Pro दोन्ही फोन भारतामध्ये लॉन्च केले आहेत. मागील महिन्यात हा फोन ग्लोबल मार्केट मध्येही मागील महिन्यात लॉन्च झाले आहेत. या सोबतच dubbed Oppo Find X8 Ultra, बाबत चर्चा सुरू आहे. tipster कडून या फोन बद्दल काही स्पेसिफिकेशन्स बद्दल माहिती समोर आली आहे. या फोन मध्ये 6.82-inch 2K display, 6.82-inch 2K display,आणि IP69 rating आहे. ultrasonic fingerprint sensor आहे. Oppo Find X8 Ultra हा स्मार्टफोन Find X7 Ultra चा उत्तराधिकारी म्हणून समोर येण्याची शक्यता आहे. Find X7 Ultra हा फोन जानेवारी महिन्यात लॉन्च झाला होता.
Chinese social media platform Weibo वर tipster Digital Chat Station ने दिलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 6.82-inch quad-curved screen आहे. सोबत 2K resolution आहे. यामध्ये ultrasonic fingerprint sensor असणार आहे. या फोनमध्ये IP68+IP69 rating असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहणार आहे. Find X8 Ultra मध्ये high-pressure liquids असू शकते. tipster च्या माहितीनुसार, Oppo च्या या फोन मध्ये 6,000mAh बॅटरी असू शकते आणि फोनला फास्ट चार्जिंगसाठी 80W किंवा 90W चार्जर आहे.
Oppo Find X8 Ultra मध्ये अन्य फीचर्सचा विचार करता त्यामध्ये X-axis vibration motor आणि
Oppo Imaging technology असू शकते.
पूर्वीच्या लीक्सचा विचार करता, Oppo Find X8 Ultra मध्ये spectral red maple primary colour camera असू शकतो. हा Huawei Mate 70 series प्रमाणे असू शकतो. कॅमेरा सिस्टिम चा विचार करता त्यामध्ये 50-megapixel main sensor, 50-megapixel ultra-wide camera,50-megapixel periscope telephoto shooter सोबत 3x optical zoom, आणि 50-megapixel periscope telephoto lens सोबत 6x optical zoom असू शकते.
हॅन्डसेट मध्ये 120Hz refresh rate आणि Qualcomm ची Snapdragon 8 Elite chipset असू शकते. हा फोन 2025 च्या पहिल्या तिमाही मध्ये येण्याचा अंदाज आहे. यासोबत Oppo Find N5 बाजारात येणार आहे.
जाहिरात
जाहिरात