Poco X7 5G, Poco X7 Pro 5G भारतात कुठे, कधी खरेदी करता येणार

Poco X7 5G, Poco X7 Pro 5G भारतात कुठे, कधी खरेदी करता येणार

Photo Credit: Poco

Poco X7 Pro 5G धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP66, IP68 आणि IP69 रेटिंग पूर्ण करेल असे म्हटले जाते

महत्वाचे मुद्दे
  • Poco X7 5G ची भारतामधील किंमत Rs. 21,999 पासून पुढे आहे
  • Poco X7 5G series प्रो आणि व्हेनिला मॉडेल्स हे Flipkart वर विक्रीसाठीसाठी
  • Poco X7 Pro 5G ग्राहकांना सेलच्या पहिल्या दिवशी 1000 चे डिस्काऊंट मिळणार
जाहिरात

Poco X7 5G series भारतामध्ये गुरूवारी लॉन्च झाली आहे. यामध्ये Poco X7 5G आणि Poco X7 Pro 5G हॅन्डसेटचा समावेश आहे. बेस मॉडेल मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra chipset आहे. यामध्ये 5,500mAh battery आणि 45W wired charging support आहे. या फोनच्या प्रो व्हेरिएंट मध्ये MediaTek Dimensity 8400 Ultra SoC आहे. त्यामध्ये 6,550mAh battery आणि 90W wired fast charging सपोर्ट आहे. दोन्ही हॅन्ड्सेट मध्ये 50-megapixel main cameras आणि 20-megapixel selfie shooters आहेत.

Poco X7 5G ची भारतामधील किंमत Rs. 21,999 पासून पुढे आहे. Cosmic Silver, Glacier Green आणि Poco Yellow रंगांमध्ये फोन उपलब्ध आहे. Poco X7 Pro 5G ची किंमत Rs. 26,999 च्या पुढे आहे. हा फोन Nebula Green, Obsidian Black आणि Poco Yellow रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Poco X7 5G series प्रो आणि व्हेनिला मॉडेल्स हे Flipkart वर विक्रीसाठीसाठी खुले होतील. प्रो मॉडेल 14 फेब्रुवारी पासून, व्हेनिला मॉडेल फेब्रुवारी 17 पासून उपलब्ध होणार आहे. ICICI Bank च्या ग्राहकांना 2000 रूपयांची सूट मिळणार आहे. Poco X7 Pro 5G ग्राहकांना सेलच्या पहिल्या दिवशी 1000 चे डिस्काऊंट मिळणार आहे.

Poco X7 5G, Poco X7 Pro 5G फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Poco X7 5G मध्ये 6.67-inch 1.5K curved AMOLED display आहे. प्रोटेक्शन साठी Corning Gorilla Glass Victus 2 आहे. Poco X7 Pro 5G मध्ये 6.73-inch 1.5K flat AMOLED display आहे. Corning Gorilla Glass 7i protection आहे. प्रो व्हेरिएंट मध्ये बेस मॉडेल प्रमाणेच refresh rate आणि touch sampling rate आहे.

base Poco X7 5G मध्ये MediaTek Dimensity 7300 Ultra chipset, असणार आहे. प्रो व्हेरिएंट मध्ये MediaTek Dimensity 8400 Ultra SoC आहे. vanilla मॉडेल मध्ये LPDDR4X RAM, UFS 2.2 onboard storage आहे. दोन्ही हॅन्डसेटला 3 वर्षांची OS upgrades आणि 4 वर्षांची security updates असणार आहे.

Poco X7 5G मध्ये 50-megapixel primary rear sensor आहे. Pro model मध्ये 50-megapixel Sony LYT-600 main sensor आहे. दोन्ही हॅन्डसेट मध्ये 8-megapixel ultrawide shooter आणि 20-megapixel front-facing camera सेल्फी सह आहेत. त्यामध्ये AI-backed imaging, photo editing असणार आहे.

Comments
पुढील वाचा: Poco X7 Pro 5G, Poco X7 Pro 5G price in India, Poco X7 5G
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. YouTube Premium services चा मोफत अ‍ॅक्सेस पहा कोणत्या जिओ युजर्सना मिळणार
  2. Galaxy S25 series 22 जानेवारीला होणार लॉन्च; इथे पहा त्याचं डिझाईन, स्पेसिफिकेशन कसं असेल
  3. Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G पहा कुठे, कधी विकत घेता येणार
  4. Poco X7 5G, Poco X7 Pro 5G भारतात कुठे, कधी खरेदी करता येणार
  5. Amazon Great Republic Day sale 2025 मध्ये एसबीआय ग्राहकांसाठी खास ऑफर्स; पहा काय खास
  6. नर कोळी वास कसा घेतात? पहा अहवाल काय सांगतो
  7. Samsung Galaxy Unpacked 2025 मध्ये Galaxy Ring 2 ते Galaxy S series काय काय पाहता येणार
  8. Oppo Reno 13F 5G, Reno 13F 4G लवकरच येणार बाजारात सोबत Oppo Reno 13 5G, Reno 13 Pro 5G ची देखील भेट
  9. Tecno Pop 9 5G भारतात 8 जानेवारीपासून विक्रीसाठी खुला; पहा किंमत, फीचर्स
  10. OnePlus 13, OnePlus 13R झाला लॉन्च पहा या स्मार्टफोन्सची फीचर्स, स्पेसिफिकेशन्स सह किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »