Realme 14T 5G मध्ये काय खास? पहा कुठे करू शकाल फोनची खरेदी

Realme 14T 5G मध्ये काय खास? पहा कुठे करू शकाल फोनची खरेदी

Photo Credit: Xiaomi

Realme 14T 5G लायटनिंग पर्पल, ऑब्सिडियन ब्लॅक आणि सर्फ ग्रीन रंगात उपलब्ध आहे

महत्वाचे मुद्दे
  • Realme 14T 5G ची भारतामधील किंमत Rs. 17,999 सुरू होते
  • Flipkart आणि Realme India e-store वरून फोन विकत घेता येणार
  • हा फोन Lightning Purple, Obsidian Black आणि Surf Green या रंगांमध्ये उपलब
जाहिरात

Realme 14T 5G हा भारतामध्ये शुक्रवारी लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh battery आणि 45W wired fast charging support आहे. सोबतच या फोनमध्ये 50-megapixel dual rear camera unit देखील आहे. फोनमध्ये octa-core MediaTek Dimensity 6300 chipset आहे जी 8GB of RAM सोबत जोडलेली आहे. फोनमध्ये 256GB inbuilt storage मिळतं. या फोनमध्ये brightest AMOLED display आहे. 2,100 nits peak brightness आहे. दरम्यान या फोनला IP66+IP668+IP69 रेटिंग असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे.Realme 14T 5G ची किंमत काय? कुठे कराल खरेदी?Realme 14T 5G ची भारतामधील किंमत Rs. 17,999 सुरू होते. ही किंमत 8GB + 128GB ची आहे. तर 8GB + 256GB व्हेरिएंट साठी Rs. 19,999 मोजावे लागणार आहेत. हा फोन Lightning Purple, Obsidian Black आणि Surf Green या रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Flipkart आणि Realme India e-storeवरून विकत घेता येणार आहे.

Realme 14T 5G ची फीचर्स

Realme 14T 5G मध्ये 6.67-inch Full-HD+ (1,80×2,400 pixels) AMOLED screen आहे. 2,100nits peak brightness, 180Hz touch sampling rate आहे. TÜV Rheinland certification असल्याने रात्रीच्या वेळेस डोळ्यांवरील ताण कमी होणार आहे. या फोनमध्ये 6nm octa-core MediaTek Dimensity 6300 chipset आहे. हा फोन 8GB of LPDDR4X RAM आणि 256GB onboard storage सोबत जोडला आहे. फोनमध्ये Android 15-based Realme UI 6 आहे.

फोनमधील कॅमेर्‍याचा विचार करता फोनमध्ये 50-megapixel primary camera आहे. 2-megapixel depth sensor, 16-megapixel selfie camera आहे. हा फोन Live Photo feature ला सपोर्ट करतो. तर AI-backed imaging tools देखील आहेत.

Realme च्या 14T 5G हॅन्डसेट मध्ये 6,000mAh battery आहे. सोबत 45W SuperVOOC charging सपोर्ट आहे. फोनला in-display fingerprint sensor आहे. कनेक्टिव्हिटी साठी 5G, 4G, Wi-Fi 5, Bluetooth 5.3, GPS आणि USB Type-C port आहे. ऑडिओ आउटपुट 300% अल्ट्रा व्हॉल्यूम मोडने वाढवले आहे.
धूळ आणि पाण्याच्या प्रतिकारासाठी IP69 रेटिंग आहे. फोनचं वजन 196g आहे तर आकाराला फोन 7.97mm जाडीचा आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »