6,000mAh बॅटरी सह लॉन्च होणार Realme 14X

6,000mAh बॅटरी सह लॉन्च होणार  Realme 14X

Photo Credit: Realme

Realme 14x ने Realme 12x यशस्वी होण्याची अपेक्षा आहे

महत्वाचे मुद्दे
  • Crystal Black, Golden Glow आणि Jewel Red रंग असतील उपलब्ध
  • Realme 14X डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला लॉन्च होण्याचा अंदाज आहे
  • Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ मॉडेल्स जानेवारीत लॉन्च होईल
जाहिरात

Realme 14X येत्या काही आठवड्यांमध्ये भारतामध्ये लॉन्च होणार आहे. अद्याप कंपनी कडून हॅन्डसेटची माहिती देण्यात आलेली नाही. ऑनलाईन मात्र या फोनची माहिती समोर येत आहे. नव्या रिपोर्ट्स नुसार, लॉन्चची टाईमलाईन आणि रॅम, स्टोरेज बद्दल माहिती समोर आली अअहे. यामध्ये फोनच्या बॅटरीची क्षमता, रंग याची माहिती समोर आली आहे. Realme 14X सोबत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro+ मॉडेल देखील येणार आहेत. हे फोन भारतामध्ये जानेवारी 2025 मध्ये लॉन्च होण्याची शक्यता आहे.

Realme 14X ची लॉन्च टाईम लाईन आणि अन्य फीचर्स काय?

Realme 14X डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला समोर येऊ शकतो अशी माहिती 91Mobiles च्या रिपोर्ट्सने समोर आली आहे. यामध्ये Crystal Black, Golden Glow आणि Jewel Red रंग उपलब्ध आहेत. यामध्ये 6GB + 128GB, 8GB + 128GB आणि 8GB + 256GB रॅम आणि स्टोरेजचा पर्याय उपलब्ध असणार आहे अशी माहिती रिपोर्ट्स मधून समोर आली आहे.

Realme 14X मध्ये 6,000mAh बॅटरी आहे. यामध्ये चौकोनी आकाराचा कॅमेरा मॉड्युल आहे. या फोनच्या तपशीलांची माहिती येत्या काही दिवसांत अजून स्पष्ट होण्याचा अंदाज आहे.

Realme 14X हा Realme 12x 5G च्या पुढील स्मार्टफोन असणार आहे. हा फोन एप्रिल मध्ये या महिन्यात लॉन्च झाला होता. कंपनीने 13x model लॉन्च केलेला नाही. दरम्यान भारतामध्ये हा फोन 4GB + 128GB option सह Rs. 11,999 ला लॉन्च झाला होता. हॅन्डसेट हा centre-aligned आहे. त्यामध्ये circular rear camera module आहे. फोनच्या कॅमेर्‍या मध्ये 50-megapixel primary sensor आणि 2-megapixel macro shooter आहे. दरम्यान फोन मध्ये 5,000mAh बॅटरी असून 45W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 6100+ SoC ही 8GB of LPDDR4x RAM आणि 128GB of UFS 2.2 onboard storage सोबत जोडलेली आहे.

पूर्वीच्या रिपोर्ट्सनुसार, Realme 14 Pro Lite model हा model number RMX990 सोबत Realme 14 series मध्ये जोडला जाणार आहे. यामध्ये रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट्स 8GB + 128GB, 8GB + 256GB, 12GB + 256GB, आणि 12GB + 512GB सह असेल असा अंदाज आहे.

Comments
पुढील वाचा: Realme 14x, Realme 14x launch timeline, Realme
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »