Realme C75 5G भारतात उपलब्ध पहा कसा, कधी, कुठे कराल खरेदी

Realme C75 5G भारतात उपलब्ध पहा कसा, कधी, कुठे कराल खरेदी

Photo Credit: Realme

Realme C75 5G लिली व्हाइट, मिडनाईट लिली आणि पर्पल ब्लॉसम शेड्समध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • Realme C75 5G मध्ये octa core MediaTek Dimensity 6300 chipset चा समावेश
  • फोनला military-grade MIL-STD 810H certification असल्याने त्याला shock res
  • Realme C75 5G ची भारतामधील किंमत Rs. 12,999 पासून पुढे
जाहिरात

Realme C75 5G हा भारतामध्ये लॉन्च झालेला लेटेस्ट बजेट स्मार्टफोन आहे. हा हॅन्डसेट octa core MediaTek Dimensity 6300 chipset वर चालतो आणि तो 6GB of RAM आणि 128GB of onboard storage वर चालतो. यामध्ये 6,000mAh battery आहे तर 45W wired आणि 5W reverse charging support आहे. या स्मार्टफोनमध्ये 32-megapixel dual rear camera setup आहे तर 8-megapixel selfie camera आहे. फोनला IP64 rating असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. फोनला military-grade MIL-STD 810H certification असल्याने त्याला shock resistance आहे. हा फोन Realme UI 6 based on Android 15 वर चालतो.

Realme C75 5G ची किंमत आणि उपलब्धता

Realme C75 5G ची भारतामधील किंमत 4GB + 128GB या व्हेरिएंट साठी Rs. 12,999 आहे. ग्राहक 6GB + 128GB व्हेरिएंटचा फोन Rs. 13,999 मध्ये विकत घेऊ शकतात. सध्या भारतामध्ये हा स्मार्टफोन Flipkart, Realme India e-store आणि काही ऑफलाईन रिटेल स्टोअर्स मधून विकत घेता येणार आहे. हा स्मार्टफोन Lily White, Midnight Lily आणि Purple Blossom या रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

Realme C75 5G ची स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

Realme C75 5G मध्ये 6.67-inch Full-HD+ (720×1,604 pixels) display आहे. फोनमध्ये 6nm octa core MediaTek Dimensity 6300 SoC, आहे. हा फोन Mali G57 MC2 GPU सोबत जोडलेला असून तो 6GB of RAM पर्यंत पेअर केला आहे. हा स्मार्टफोन 12GB of virtual RAM expansion करू शकतो तर 128GB of onboard storage सह आहे. हा स्मार्टफोन Android 15-based Realme UI 6 सोबत येणार आहे.

फोनमधील कॅमेरा पाहता Realme C75 5G मध्ये 32-megapixel GalaxyCore GC32E2 primary sensor आहे. ज्यात ऑटोफोकस आहे. unspecified secondary sensor आहे. फोनमध्ये फ्रंट कॅमेरा हा 8-megapixel camera सह आहे. याच्या माध्यमातून सेल्फी आणि व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो. हा स्मार्टफोन AI-based imaging आणि एडिटिंग टूल सह आहे. सोबत AI signal boost features आहेत.

Realme C75 5G मध्ये सुरक्षिततेसाठी side-mounted fingerprint sensor आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, dual 4G VoLTE, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, GLONASS, Galileo, QZSS आणि USB Type-C port आहे. फोनचा आकार 165.70×76.22×7.94mmआहे. तर वजन 190g आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »