Realme GT 7, GT 7 Dream Edition, Realme GT 7T स्मार्टफोन 30 मे पासून खरेदीसाठी खुला

Realme GT 7 Dream Edition हा Aston Martin च्या सिग्नेचर हिरव्या रंगामध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 7, GT 7 Dream Edition,  Realme GT 7T स्मार्टफोन 30 मे पासून खरेदीसाठी खुला

Photo Credit: Realme

Realme GT 7 आणि Realme GT 7T हे अँड्रॉइड 15 आधारित Realme UI 6.0 वर चालतात

महत्वाचे मुद्दे
  • Realme GT 7 हा भारतातील पहिला आहे जो MediaTek Dimensity 9400e SoC वापरतो
  • Realme GT 7 मध्ये triple rear camera unit चा समावेश आहे
  • फोनमध्ये 120W wired fast charging support
जाहिरात

Realme GT 7, Realme GT 7T,आणि Realme GT 7 Dream Edition भारतामध्ये लॉन्च झाला आहे. नव्या GT series smartphones मध्ये MediaTek Dimensity chipsets आहे. त्यामध्ये 7,000mAh battery आहे तर 120W charging support आहे. Realme GT 7 मध्ये triple rear camera setup आहे. Realme GT 7T मध्ये dual rear camera unit आहे. Realme GT 7 Dream Edition हे एक स्पेशल एडिशन स्मार्टफोन आहेत. Aston Martin's F1 Team सोबत त्याचे असोसिएशन आहे.Realme GT 7, Realme GT 7T ची भारतामधील किंमत काय?Realme GT 7 ची भारतातील किंमत Rs. 39,999 आहे. ही 8GB RAM + 256GB storage model ची किंमत आहे. तर 12GB RAM + 256GB storage variant ची किंमत Rs. 42,999 आहे. 12GB RAM + 512GB storage model ची किंमत Rs. 46,999 आहे. फोन IceSense Black आणि IceSense Blue रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 7T ची किंमत 8GB RAM + 256GB storage model साठी Rs. 34,999 आहे. तर 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हेरिएंट साठी 37,999 आणि 41,999 रूपये आहे. हा फोन IceSense Black, IceSense Blue आणि Racing Yellow रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 7, Realme GT 7T विकत घेताना बॅंक ऑफर्स घेतल्यास हा फोन अनुक्रमे Rs. 34,999 आणि Rs. 28,999 मध्ये खरेदी करता येईल. 30 मे दिवशी दुपारी 12 वाजल्यापासून हा फोन विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या त्याची प्री बुकिंग सुरू आहे. Amazon आणि Realme च्या online store वर तो खरेदी साठी उपलब्ध आहे. Realme GT 7 Dream Edition हा 16GB RAM + 512GB स्टोरेज पर्याय Rs. 49,999 मध्ये उपलब्ध आहे. हा Aston Martin Racing Green shade मध्ये उपलब्ध आहे.

Realme GT 7, Realme GT 7T, आणि Realme GT 7 Dream Edition स्पेसिफिकेशन्स

Realme GT 7 हा स्मार्टफोन Android 15 वर चालतो. त्यात AMOLED display with 6,000 nits peak brightness आहे. फोनमध्ये Corning Gorilla Glass 7i protection आहे. हा फोन octa-core 4nm MediaTek Dimensity 9400e chipset वर चालतो.

Realme GT 7T मध्ये 6.80-inch (1,280X2,800 pixels) AMOLED display आहे. MediaTek Dimensity 8400-Max chipset आहे. फोनमध्ये dual rear camera setup आहे. 7,000mAh battery with 120W charging support आहे.

Realme GT 7 Dream Edition देखील समोर आले आहे. हा फोन Aston Martin च्या सिग्नेचर हिरव्या रंगामध्ये उपलब्ध आहे. मागे silver wing logo आहे.

(Except for the headline, this story has not been edited by NDTV staff and is published from a press release)

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
  2. iPhone 17e भारतात लाँच; किंमत, प्री-ऑर्डर आणि फीचर्स जाणून घ्या
  3. Apple ने नवीन iPad Air सादर केला; किंमत ₹64,900 पासून सुरू
  4. Apple चा MacBook Neo लॉन्च; $599 किंमतीत A18 Pro चिपसह सर्वात स्वस्त MacBook
  5. Xiaomi 17T भारतात एप्रिल-मे मध्ये लाँच होण्याची शक्यता
  6. OpenAI चा भारतात विस्तार: मुंबई-बेंगळुरूमध्ये ऑफिस, Tata Group बरोबर AI डेटा सेंटर
  7. JioHotstar मध्ये ChatGPT Search फीचरची भर, विविध भाषांमध्ये कंटेंट शोधण्याची सोय
  8. WhatsApp चे नवे फीचर लॉन्च; ग्रुपमध्ये नवीन सदस्यांना पाहता येणार जुने मेसेज
  9. AI Impact Summit मध्ये Adobe ची मोठी घोषणा, विद्यार्थ्यांना Creative Apps फ्री
  10. भारताच्या डिजिटल पायाभूत सुविधांसाठी Google ची मोठी गुंतवणूक
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »