Realme GT 7T मीडियाटेक डायमेन्सिटी 8400-मॅक्स SoC वर चालतो
Realme कडून भारतामध्ये “Bestseller Days” सेल जाहीर करण्यात आला आहे. या सेल मध्ये GT 7, आणि GT 7T models यांच्यावर सूट जाहीर करण्यात आली आहे. या सेल अंतर्गत सवलतीच्या दरात फोन ची खरेदी Amazon आणि Realme website वर करता येणार आहे. 10 जून ते 14 जून दरम्यान हे फोन सवलतीच्या दरात खरेदी करता येणार आहेत. फोन कंपनीकडून खरेदीसाठी ग्राहकांना बॅंकांच्या मदतीने आकर्षक ऑफर्स देखील जाहीर केल्या आहेत.Realme GT 7 ची स्पेसिफिकेशन्स,Realme GT 7 मध्ये MediaTek Dimensity 9400e chipset चा समावेश आहे. यामध्ये 4nm TSMC process आहे. सोबतच फोनमध्ये 7000mAh battery आणि 120W Ultra Charge support आहे. याच्या माध्यमातून 14 मिनिटात फिन 50% चार्ज करता येतो तर फोनचं पूर्ण चार्जिंग करण्यासाठी 40 मिनिटांचा वेळ लागतो. फोनचा डिस्प्ले 6.78-inch AMOLED screen सह आहे. 6,000 nits of peak brightness
आहे. त्यामध्ये Dolby Vision आहे. IP69 water and dust resistance आहे. सेल्फीसाठी 32 एमपी फ्रंट कॅमेरा आहे.
व्हेरिएंट | किंमत | ऑफर | सूट नंतर किंमत | EMI |
8GB + 256GB | 39999 | ₹3,000 bank / ₹5,000 exchange | 34999 | 9 months |
12GB + 256GB | 42999 | ₹3,000 bank / ₹5,000 exchange | 37999 | 9 months |
12GB + 512GB | 46999 | ₹3,000 bank / ₹5,000 exchange | 41999 | 9 months |
GT 7T हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8400-MAX chipset वर चालतो. त्यामध्ये 7000mAh dual-cell battery आहे. 120W fast charging सपोर्ट आहे. यामध्ये AI Translator and AI Eraser 2.0,यासारखी एआय फीचर्स Google Gemini सोबत दिलेली आहेत. मे महिन्यात लॉन्च झालेला हा फोन UI 6.0 वर चालतो. तर या फोनचा फ्रंट कॅमेरा देखील 32 मेगा पिक्सलचा आहे.
व्हेरिएंट | किंमत | ऑफर्स | सूट नंतरची किंमत | EMI |
8GB + 256GB | 34999 | ₹3,000 bank / ₹6,000 exchange | 28999 | 9 months |
12GB + 256GB | 37999 | ₹3,000 bank / ₹6,000 exchange | 31999 | 9 months |
12GB + 512GB | 41999 | ₹3,000 bank / ₹6,000 exchange | 35999 | 9 months |
जाहिरात
जाहिरात