Realme GT 7 झाला लॉन्च; पहा किंमत काय

Realme GT 7 ला IP69 रेटिंग असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असणार आहे.

Realme GT 7 झाला लॉन्च; पहा किंमत काय

Photo Credit: Realme

Realme GT 7 ग्राफीन आइस, ग्राफीन स्नो आणि ग्राफीन नाईट शेड्समध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • फोनमध्ये 3nm octa-core MediaTek Dimensity 9400+ SoC चा समावेश
  • Realme GT 7 हा स्मार्टफोन Graphene Snow , Graphene Night रंगांमध्ये उपलब
  • IP69 rating असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित
जाहिरात

Realme GT 7 हा चीन मध्ये बुधवारी लॉन्च झाला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9400+ chipset चा समावेश आहे. तर 7,200mAh battery आणि 100W wired fast charging support आहे. फोनमधील कॅमेरा पाहता तो 50-megapixel dual rear camera unit सह आहे. तर ultrawide-angle shooter आहे. 16-megapixel front camera sensor आहे. सुरक्षिततेसाठी या फोनमध्ये ultrasonic fingerprint sensor आहे. सोबतच IP69 rating असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. यामध्ये 7,700mm² VC cooling chamber सोबत Graphene ice-sensing double-layer cooling technology आहे.

Realme GT 7 ची किंमत काय?

Realme GT 7 हा स्मार्टफोन Graphene Snow , Graphene Night रंगांमध्ये उपलब्ध आहे. सध्या हा फोन Realme China website आणि ऑनलाईन रिटेल स्टोअर वरून खरेदी करता येणार आहे.

  • Realme GT 7 (12GB + 256GB)- CNY 2,599 (अंदाजे Rs. 30.400)
  • Realme GT 7 (16GB + 256GB )- CNY 2,899 ( अंदाजे Rs. 34,000)
  • Realme GT 7 (12GB + 512GB)- CNY 2,999 ( अंदाजे Rs. 35,100)
  • Realme GT 7 (16GB + 512GB)- CNY 3,299 ( अंदाजे Rs. 38,700)
  • Realme GT 7 (16GB + 1TB)- CNY 3,799 ( अंदाजे Rs. 44,500)

Realme GT 7 ची स्पेसिफिकेशन्स

Realme GT 7 मध्ये 6.78-inch full-HD+ (1,280x2,800 pixels) OLED display आहे. या हॅन्डसेटमध्ये 3nm octa-core MediaTek Dimensity 9400+ SoC आहे जी 16GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 4.0 onboard storage सोबत वापरता येतो. हा फोन Android 15-based Realme UI 6.0 सोबत मिळणार आहे.

फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा युनिट आहे. त्यामध्ये 50-megapixel 1/1.56-inch Sony IMX896 primary sensor आहे. ज्यात optical image stabilisation (OIS) support आहे. 8-megapixel 112-degree ultra-wide shooter आहे. सेल्फी आणि व्हिडिओ शूटिंग साठी 16-megapixel Sony IMX480 front camera sensor आहे.

Realme GT 7 मध्ये 7,200mAh battery आणि 100W wired fast charging support आहे. फोनमध्ये in-display ultrasonic fingerprint sensor आहे. Connectivity साठी 5G, dual 4G VoLTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, quad-band Beidou, dual-frequency GPS, GLONASS, Galileo, QZSS, NavIC, NFC, आणि USB Type-C port आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »