Realme GT 7 लवकरच भारतात; पहा काय आहे खास?

फोनची Krafton सोबत सह-चाचणी करण्यात आल्याची माहिती आहे.

Realme GT 7 लवकरच भारतात; पहा काय आहे खास?

Photo Credit: Realme

काही दिवसांपूर्वी चीनमध्ये सादर केल्यानंतर, Realme ने भारतात Realme GT 7 लाँच करण्याची पुष्टी केली आहे

महत्वाचे मुद्दे
  • Realme GT 7 च्या भारतात आगमनाची माहिती Amazon वरील मायक्रोसाइटद्वारे समोर
  • फोन सहा तासांपर्यंत १२० fps BGMI गेमप्ले देण्यासाठी सक्षम
  • Realme GT 7 चा चीनी प्रकार Dimensity 9400+ चिपसेटद्वारे सपोर्टेट
जाहिरात

Realme GT 7 मागील आठवड्यामध्ये चीन मध्ये लॉन्च झाल्यानंतर आता तो भारतीय बाजारपेठांमध्येही येण्यास सज्ज आहे. सोशल मीडीया हॅन्डल्स वरून या फोनच्या भारतामधील आगमनाची चाहूल लागली आहे. सोबतच गेमिंग बद्दलच्या त्याच्या क्षमतेबद्दल माहिती समोर आली आहे. Realme GT 7 मध्ये BGMI gameplay सहा तासांपर्यंत हाय फ्रेम रेट आहे. Realme GT 7 Pro, चायनीज OEM च्या भारतातील गेमिंग-केंद्रित स्मार्टफोनच्या नव्या लाइनअपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.Realme GT 7 चा भारतामधील लॉन्च,Realme च्या माहितीनुसार, GT 7 भारतामध्ये लवकरच लॉन्च होणार आहे. हा फोन Krafton,सोबत को टेस्टेड आहे. Krafton,हा लोकप्रिय ऑनलाइन मल्टीप्लेअर बॅटल रॉयल गेम बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) चा डेव्हलपर आहे. नोव्हेंबर 2024 मध्ये भारतात सादर झालेल्या Realme GT 7 प्रो प्रमाणेच, आगामी फोनमध्ये अनेक गेमिंग-केंद्रित वैशिष्ट्ये असण्याची अपेक्षा आहे.

लॉन्च केलेल्या टीझर इमेजवरून असे दिसून येते की Realme GT 7 सहा तासांपर्यंत 120 fps BGMI गेमप्ले देऊ शकतो. या हँडसेटमध्ये त्याच्या Chinese counterpart सारखेच स्पेसिफिकेशन्स असण्याची अपेक्षा आहे, तरी काही इंटरनलमध्ये बदल होऊ शकतात, जसे की Realme GT 7 Pro मॉडेल्सच्या चिनी आणि भारतीय प्रकारांमधील बॅटरी क्षमतेतील फरक असू शकतो.

Realme GT 7 ची स्पेसिफिकेशन्स काय?

Realme GT 7 चायनीज व्हेरिएंट मध्ये 6.78-inch full-HD+ (1,280x2,800 pixels) OLED display आहे. 2,600Hz instant touch sampling rate, आहे. 100 percent DCI-P3 colour gamut, आणि 4,608Hz PWM dimming rate आहे. या हॅन्डसेट मध्ये 3nm octa-core MediaTek Dimensity 9400+ SoC असून 16GB of LPDDR5X RAM आणि 1TB of UFS 4.0 onboard storage आहे. हा फोन Android 15-based Realme UI 6.0 आहे.

फोनमधील कॅमेर्‍याचा विचार करता, dual rear camera आहे. फोनमध्ये 50-megapixel primary sensor with optical image stabilisation (OIS) support आहे. 8-megapixel ultra-wide shooter आहे. 16-megapixel front camera sensor आहे ज्याच्याद्वारा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो.

Realme GT 7 मध्ये 7700 मिमी चौरस VC कूलिंग चेंबर आहे ज्यामध्ये उष्णता नष्ट करण्यासाठी ग्राफीन आइस-सेन्सिंग डबल-लेयर कूलिंग तंत्रज्ञान आहे. फोनमध्ये 100 W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7200 mAh बॅटरी देखील आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »