Realme GT 8 सोबत, सध्या चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही हँडसेट भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध असतील. मात्र अद्याप लाईनअपची घोषणा नाही.
Photo Credit: Realme
Realme GT 8 मालिका ट्रिपल रियर कॅमेरा युनिटने सुसज्ज आहे
Realme GT 8 Series चीन मध्ये उपलब्ध झाली आहे. हा performance-centric smartphones आहे. Realme GT 8 आणि Realme GT 8 Pro मध्ये उच्च दर्जाचे स्पेसिफिकेशन्स, वायब्रंड आणि शार्प डिस्प्ले आणि नियमित वापराच्या संपूर्ण दिवसासाठी पॉवर देणारी मोठी बॅटरी आहे. हँडसेटबद्दल अधिक तपशील, किंमत, उपलब्धता, स्पेसिफिकेशन्स आणि प्रमुख फीचर्स जाणून घ्या.Realme GT 8 Pro, Realme GT 8 स्पेसिफिकेशन, फीचर्स,Realme GT 8 Pro मध्ये 6.79 इंचाचा LTPO AMOLED screen आहे ज्याचे रिझोल्यूशन 3136 x 1440 pixels resolution, 7,000 nits आणि 144Hz पर्यंत व्हेरिएबल रिफ्रेश रेटला सपोर्ट आहे. अतिरिक्त फीचर्समध्ये एचडीआर आणि डॉल्बी व्हिजन फॉरमॅटसाठी सपोर्ट समाविष्ट आहे.
या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 8 Elite Gen 5 SoC (3nm), octa-core CPU paired with Adreno 840 GPU, Hexagon NPU 16 जीबी पर्यंत रॅम आणि 1 टीबी स्टोरेज (UFS 4.1) आहे. हा स्मार्टफोन Android 16 वर आधारित Realme UI 7.0 वर चालतो. फोनमध्ये ट्रिपल रेअर फेसिंग कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 MP, सेकंडरी कॅमेरा 200 MP, Tertiary camera हा 50MP चा आहे. तर फोनमध्ये फ्रंट कॅमेरा हा 32 MP चा आहे.
Realme GT 8 मध्ये Realme GT 8 Pro सारखाच डिस्प्ले आहे, जो एक चांगली गोष्ट आहे. या एंट्री-लेव्हल फ्लॅगशिपमध्ये Snapdragon 8 Elite chipset आहे, हा चिपसेट हँडसेटवर 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजसह जोडलेला आहे.फोनमध्ये ट्रिपल-कॅमेरा सेटअप आहे.
| व्हेरिएंट | Realme GT 8 | रूपयात अंदाजे किंमत | Realme GT 8 Pro | रूपयात अंदाजे किंमत |
| 12GB + 256GB | CNY 2,899 | 35,850 | CNY 3,999 | 49,400 |
| 16GB + 256GB | CNY 3,199 | 39,560 | CNY 4,299 | 53,150 |
| 12GB + 512GB | CNY 3,399 | 42,030 | CNY 4,499 | 55,600 |
| 16GB + 512GB | CNY 3,599 | 44,505 | CNY 4,699 | 58,095 |
| 16GB + 1TB | CNY 4,099 | 50,690 | CNY 5,199 | 64,280 |
हा हँडसेट, Realme GT 8 सोबत, सध्या चीनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. दोन्ही हँडसेट भारतासह ग्लोबल मार्केटमध्ये उपलब्ध असतील.
जाहिरात
जाहिरात
Assassin's Creed Shadows Launches on Nintendo Switch 2 on December 2