Realme P3 Pro 5G, Realme P3x 5G मध्ये फीचर्स काय? घ्या जाणून

Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G 50-मेगापिक्सेल प्राथमिक कॅमेरा आणि 6,000mAh बॅटरीने सुसज्ज आहेत.

Realme P3 Pro 5G, Realme P3x 5G मध्ये फीचर्स काय? घ्या जाणून

Photo Credit: Realme

Realme P3 Pro 5G गॅलेक्सी पर्पल (चित्रात), नेबुला ग्लो आणि सॅटर्न ब्राउनमध्ये उपलब्ध आहे

महत्वाचे मुद्दे
  • Realme P3 Pro 5G गॅलेक्सी पर्पल (चित्रात), नेबुला ग्लो आणि सॅटर्न ब्राउनम
  • Realme P3 Pro 5G हा Snapdragon 7s Gen 3 chipset वर चालतो
  • दोन्ही हॅन्डसेट Android 15 वर चालतात
जाहिरात

Realme P3 Pro 5G हा भारतामध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला आहे. कंपनीच्या मिड रेंज P series मधील हा स्मार्टफोन आहे. सोबतच Realme P3x 5G फोन आ हे. या फोनमध्ये 50-megapixel primary camera आहे. 6,000mAh batteryआहे. Realme P3 Pro 5G हा Snapdragon 7s Gen 3 chipset वर चालतो. Realme P3x 5G मध्ये नुकताच आलेला MediaTek Dimensity 6400 SoC आहे. दोन्ही हॅन्डसेट Android 15 वर चालतात.

Realme P3 Pro 5G ची किंमत भारतामध्ये 23,999 पासून सुरू होते. हा फोन 8GB of RAM आणि 128GB of storage सह उपलब्ध आहे. यासोबतच 8GB+256GB आणि 12GB+256GB व्हेरिएंट देखील आहे. ज्याची किंमत अनुक्रमे 24,999 आणि 26,999 आहे. हा हॅन्डसेट Galaxy Purple, Nebula Glow, आणि Saturn Brown मध्ये उपलब्ध आहे. वेबसाईट आणि फ्लिपकार्ट वर हा फोन 25 फेब्रुवारी पासून विक्री साठी खुला होत आहे.

ग्राहकांना काही निवडक बॅंक कार्ड्स वर Realme P3 Pro 5G खरेदी करताना 2 हजारांचे डिस्काऊंट आणि Realme P3x 5G, खरेदी करताना 1 हजार रूपयांचे डिस्काऊंट मिळणार आहे.

Realme P3 Pro 5G आणि Realme P3x 5G हे दोन्ही फोन ड्युअल सीम फोन आहेत. हे Realme UI 6.0वर चालतात. ते Android 15 वर चालतात. Snapdragon 7s Gen 3 सह फोन 12GB of RAM,सोबत जोडलेला आहे.

Realme P3 Pro 5G मध्ये 6.83-inch 1.5K (1,472x2,800 pixels) quad curved AMOLED screen आहे. तर Realme P3x 5G मध्ये 6.7-inch Full-HD+ (1,080x2,400 pixels) LCD screen आहे.

फोटो आणि व्हिडिओसाठी, Realme P3 Pro 5G मध्ये Sony IMX896 सेन्सर आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आहे. पुढील बाजूस, हँडसेट सोनी IMX480 सेन्सरसह 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरासह सुसज्ज आहे. Realme P3x 5G मध्ये f/1.8 अपर्चरसह 50-मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील आहे. दोन्ही फोनच्या मागील बाजूस एक 2-मेगापिक्सेल सेन्सर आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »