Photo Credit: Redmi
Redmi K80 Pro चीन मध्ये मागील नोव्हेंबर मध्ये लॉन्च झाला होत. त्यामध्ये Snapdragon 8 Elite chip आणि 6,000mAh battery आहे. आता Redmi K90 Pro, बद्दल बोलणं हे खूप लवकर होत आहे. मात्र त्याचे तपशील सध्या ऑनलाईन मध्ये येण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे या फोनमध्ये काय येणार याची चर्चा सुरू झाली आहे. Redmi K-series चे आगामी फोन्स हे second generation Snapdragon 8 Elite chipset सह असण्याचा अंदाज आहे. या फोनमध्ये periscope telephoto camera असणार आहे.
Tipster Digital Chat Station (translated from Chinese) च्या माहितीनुसार, या फोनचं नाव अद्याप समोर आलेले नाही. कमेंट्स नुसार, Redmi K90 Pro असं ते असू शकते. यामध्ये
50-megapixel periscope telephoto camera असण्याचा अंदाज आहे. यामध्ये 2K resolution display असण्याचाही अंदाज आहे.
Redmi K90 Pro या आगामी फोनमध्ये Snapdragon 8 Elite 2 chipset असण्याचा अंदाज आहे. ही चीपसेट 2025 च्या उत्तरार्धात येऊ शकते. Snapdragon 8 Elite वर परफॉर्मन्स अपग्रेड जे Redmi K80 Pro ला शक्ती देते. Redmi K90 Pro चे लॉन्चिंग या वर्षाच्या चौथ्या तिमाहीत होऊ शकते.
Redmi K80 Pro मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लॉन्च झाला. त्याची किंमत CNY 3,699 (roughly Rs. 43,000) आहे. ही किंमत 12GB RAM + 256GB variant ची आहे. हा फोन Xiaomi HyperOS 2.0 वर चालतो. 6.67-inch (1,440 x 3,200 pixels) AMOLED display आहे. या फोन मध्ये triple rear camera setup आहे. सोबतच 50-megapixel primary camera, आहे. 50-megapixel telephoto camera, 32-megapixel sensor असण्याचा अंदाज आहे. यामध्ये 20-megapixel selfie shooter असण्याचा अंदाज आहे.
Redmi K80 Pro मध्येauthentication साठी अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेन्सर आहे आणि 120W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 50W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh बॅटरी आहे.
जाहिरात
जाहिरात