Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात

Galaxy A57 देखील यापूव IMEI डेटाबेसमध्ये मॉडेल क्रमांक SM-A576B/DS सह पॉप अप झाला होता, जो लवकरच लाँच होण्याचा संकेत देत होता

Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात

Photo Credit: Samsung

Galaxy A56 मध्ये 50MP रिअर, 12MP फ्रंट कॅमेरा आहे

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy A57 हा A576B मॉडेल नंबर सह येण्याचा अंदाज आहे IMEI डेटाबेस
  • माच मध्ये भारतात दाखल झालेल्या Galaxy A56 चा उत्तराfधकारी म्हणून Samsung
  • Samsung Galaxy A57 हा Exynos 1680 SoC fचपसेटवर चालू शकतो
जाहिरात

amsung च्या Galaxy A56 मॉडेलचा उत्तराfधकारी म्हणून Samsung Galaxy A57 लवकरच लाँच केला जाऊ शकतो. Samsung कडून अद्याप नवीन Galaxy A सीरीज स्माट फोन लाँच करण्याची कोणतीही योजना उघड केलेली नसली तरी, सॅमसंग सव्ह रवर या fडव्हाइसशी जोडलेला एक मॉडेल नंबर fदसला आहे, जो त्याच्या येण्याची प्रभावीपणे पुष्टी करतो. Galaxy A57 मध्ये Exynos 1680 fचपसेट असण्याची शक्यता आहे. Galaxy A57 चे संपूण स्पेfसfफकेशन अद्याप गुलदस्त्यात आहे, परंतु Galaxy A56 पेक्षा काही अपग्रेडसह ते येण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 6.7-इंच AMOLED fडस्प्ले, Exynos 1580 fचपसेट आfण 50MP मुख्य कॅमेरा आहे.

Samsung Galaxy A57 हा A576B मॉडेल नंबर सह येण्याचा अंदाज आहे अशी माfहती समोर आली आहे. यूजर Akhilesh Kumar (@Koram_Akhilesh) च्या माfहतीनुसार, Samsung Galaxy A57 हा सॅमसंगच्या test server database वर fदसला आहे. पोस्टनुसार, Galaxy A57 ची सध्या अंतग त फम वेअर fबल्ड A576BXXU0AYJ7, A576BOXM0AYJ7 आfण A576BXXU0AYJ7 सह चाचणी केली जात आहे, जे सूfचत करते की लाँfचंग फार दूर नाही.

Galaxy A57 देखील यापूव IMEI डेटाबेसमध्ये मॉडेल क्रमांक SM-A576B/DS सह पॉप अप झाला होता, जो लवकरच लाँच होण्याचा संकेत देत होता. 'DS' प्रत्यय सूfचत करतो की फोन ड्युअल fसम कनेिक्टिव्हटीला सपोट करेल. मागील लीक्सवरून असे fदसून येते की Galaxy A57 हा Exynos 1680 SoC वर चालेल. माच 2026 पय त तो उघड होईल असे म्हटले जाते.

माच मध्ये भारतात दाखल झालेल्या Galaxy A56 चा उत्तराfधकारी म्हणून Samsung Galaxy A57 लाँच होण्याची अपेक्षा आहे. 8GB + 128GB RAM आfण स्टोरेज कॉिन्फगरेशनसाठी त्याची fकंमत 41,999 रुपये आहे. Galaxy A56 One UI 7 सह Android 15 वर चालतो आfण सहा वषा चा OS आfण सुरक्षा अपडेट्स fमळण्याची पुष्टी आहे. यात 120Hz रफ्रेश रेटसह 6.7-इंचाचा फुल-एचडी+ सुपर एमोलेड fडस्प्ले आहे. Exynos 1580 fचपसेटद्वारे सपोटˇड, Galaxy A56 मध्ये f पल रअर कॅमेरा सेटअप आहे, त्यात 50 MP चा प्रायमरी सेन्सर आहे. सेल्फी आfण िव्हfडओ चॅटसाठी, फोनमध्ये 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यात 45W फास्ट चािज गसह 5,000mAh बॅटरी आहे. पाणी आfण धूळ प्रfतरोधकतेसाठी या स्माट फोनला IP67 रेfटंग आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  2. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  3. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  4. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  5. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
  6. Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात
  7. Poco F8 Ultra आण F8 Pro च ग्लोबल लाँच निचत; दमदार परफॉमन्सची अपक्षा
  8. Oppo Reno 15 सिरीज भारतात येण्यासाठी सज्ज; Geekbench वर दिसली झलक
  9. Realme C85 5G आणि Pro 4G लाँच; बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
  10. Vivo चा नवीन Y19s 5G स्मार्टफोन भारतात दाखल, पहा किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »