Galaxy S25 series 22 जानेवारीला होणार लॉन्च; इथे पहा त्याचं डिझाईन, स्पेसिफिकेशन कसं असेल

Galaxy S25 series 22 जानेवारीला होणार  लॉन्च; इथे पहा त्याचं डिझाईन, स्पेसिफिकेशन कसं असेल

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy S25 मालिका Galaxy S24 लाइनअपची कथित उत्तराधिकारी आहे

महत्वाचे मुद्दे
  • Galaxy S25 series 22 जानेवारीला होणार लॉन्च
  • Galaxy S25 series मध्ये Samsung Galaxy S25, Galaxy S25+ आणि Galaxy S25 Ul
  • Galaxy S25 आणि Galaxy S25+ या दोन्ही फोनमध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट
जाहिरात

Samsung आता पुढील Galaxy S devices बाजारात आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. Galaxy S25 series 22 जानेवारीला लॉन्च होणार आहे. ते बाजारात येण्यापूर्वी tipster च्या माहितीनुसार, सॅमसंगच्या फोनमध्ये आता बदल होणार आहेत. The Galaxy S25 Ultra मध्ये फोनच्या डिझाईनमध्ये काही बदल करण्यात आले आहे. त्यामध्ये फोनचे कॉनर्स हे curved corners असतील.

Samsung Galaxy S25 Series चे डिझाईन कसे?

Tipster Evan Blass च्या माहितीनुसार, “first official” Galaxy S25 series ही Substack ची आहे. यामध्ये स्टॅन्डर्ड मॉडेल आहे आणि Galaxy S25+ त्याच्या पूर्वीच्या फोन प्रमाणे असणार आहे. दोन्ही फोनच्या मागील बाजूस कॅमेरा युनिट असणार आहे. Galaxy S25 Ultra बाबत तसे होणार नाही. Galaxy S model मध्ये डिझाईन हे नेहमीप्रमाणे बॉक्सी डिझाईन पेक्षा rounded corners चे असणार आहे. सामान्यपणे ते ‘Ultra' models सारखे असणार आहे.

Samsung Galaxy S25 Series ची स्पेसिफिकेशन्स

Android Headlines report, नुसार Galaxy S25 series मध्ये Qualcomm ची new Snapdragon 8 Elite SoC with 12GB of RAM as standard, असणार आहे. मात्र ही सार्‍या रिजन असणार का? हे मात्र ठाऊक नाही. सारे मॉडेल्स हे ड्युअल सीम सह असतील. त्यामध्ये Wi-Fi 7, Bluetooth 5.3, आणि 12-megapixel selfie camera असणार आहे. हा फोन Android 15-based One UI 7 वर असणार आहे ज्याची घोषणा ऑक्टोबर महिन्यात झाली आहे.

Galaxy S25 मध्ये 6.2-inch (2,340×1,080 pixels) Dynamic AMOLED 2X screen असणार आहे. 128GB, 256GB, आणि 512GB हे तीन स्टॉरेज पर्याय असणार आहेत. या फोनमध्ये 4,000mAh battery आणि 25W wired and wireless charging सपोर्ट असणार आहे. फोनचा आकार 146.9×70.5×7.2mm आहे तर वजन 162 ग्राम आहे.

Galaxy S25+ मध्ये मोठी स्क्रीन असणार आहे. फोनचा स्टोरेज व्हेरिएंट 256GB आणि 512GB असणार आहे. त्यामध्ये 4,900mAh आणि 45W wired charging support असणार आहे. Galaxy S25 आणि Galaxy S25+ या दोन्ही फोनमध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा युनिट असणार आहे. त्यामध्ये 50-megapixel primary camera,12-megapixel ultra-wide angle lens, आणि 10-megapixel telephoto camera with optical image stabilisation (OIS) असणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »