Photo Credit: Samsung
Samsung Galaxy S25 Ultra One UI 7 वर नवीन Galaxy AI वैशिष्ट्यांना सपोर्ट करते
सॅमसंगच्या Galaxy Unpacked event मध्ये आज Samsung Galaxy S25 आणि Galaxy S25+ लॉन्च करण्यात आले आहे. या फोनमध्ये custom Snapdragon 8 Elite आहे. गॅलक्सी चीप 12GB of RAM सोबत जोडलेली आहे. त्यामध्ये Galaxy AI features जोडलेले आहे. सॅमसंगने दिलेल्या माहितीनुसार, Galaxy S25 आणि Galaxy S25+ मध्ये triple rear camera setup सोबत येणार आहे. यामध्ये 50-megapixel primary camera आहे. दोन्ही स्मार्टफोन हे Android 15 वर चालणारे आहेत.
Samsung Galaxy S25, ची किंमत $799 (roughly Rs. 69,100) आहे. ही किंमत बेस मॉडेल 12GB of RAM आणि 128GB of storage ची असणार आहे. 12GB+256GB variant ची किंमत $859 (roughly Rs. 74,300) आहे. भारतामध्ये Galaxy S25 हा फोन Rs. 80,999 मध्ये उपलब्ध राहणार आहे.
Samsung Galaxy S25+ ची किंमत $999 (roughly Rs. 86,400) ही बेस मॉडेल साठी असणार आहे. Galaxy S25+ ची भारतामधील किंमत Rs. 99,999 पासून सुरू होत आहे.
Galaxy S25 हा स्मार्टफोन Icy Blue, Mint, Navy, आणि Silver Shadow रंगांमध्ये उप्लब्ध आहे. Blueblack, Coralred, आणि Pinkgold रंगातील स्मार्टफोन केवळ वेबसाईट द्वारा बूक करता येणार आहे. फोनची प्री ऑर्डर सुरू झाली असून अमेरिकेत हा फोन 7 फेब्रुवारीपासून उपलब्ध होणार आहे.
Galaxy S25 आणि Galaxy S25+ हे स्मार्टफोन dual SIM smartphone असून Android 15-based One UI 7 वर चालतात. हॅन्डसेट octa core Snapdragon 8 Elite वर चालतील. फोन 256GB आणि 512GB storage variants सह उपलब्ध आहे.
Galaxy S25 मध्ये 6.2-inch Full-HD+ (1,080×2,340 pixels) Dynamic AMOLED 2X screen आहे. Galaxy S25+ हा 6.7-inch (1,440x3,120 pixels) Dynamic AMOLED 2X display आहे. Galaxy S25 आणि Galaxy S25 मध्ये triple rear camera setup आहे. 50-megapixel primary camera सह 2x in-sensor zoom,पर्याय आहे. 12-megapixel ultrawide camera आहे.
Samsung Galaxy S25 मध्ये 4,000mAh battery आहे. 25W वर चार्ज केली जाऊ शकते तर Galaxy S25+ मध्ये 45W चार्जिंगसाठी सपोर्ट असलेली मोठी 4,900mAh बॅटरी आहे. दोन्ही फोन फास्ट वायरलेस चार्जिंग 2.0 (15W) आणि रिव्हर्स वायरलेस चार्जिंगसाठी वायरलेस पॉवरशेअर सह आहेत.
जाहिरात
जाहिरात