Photo Credit: Samsung
Samsung Galaxy S25 आणि Galaxy S25+ One UI 7 सह Android 15 वर चालतात
Samsung Galaxy S25 Ultra हा Galaxy S25 series मधील स्मार्टफोन लॉन्च झाला आहे. Galaxy Unpacked event मध्ये हा फोन समोर आला आहे. या फोनमध्ये Snapdragon 8 Elite ची कस्टम चीपसेट आहे. त्यामध्ये 12GB of RAM आणि 1TB of storageआहे. यंदाच्या मॉडेल मध्ये 50 megapixel ultrawide camera आहे . ज्याच्याद्वारा आता सॅमसंगच्या फोनमधूनही अॅपल च्या iPhone 15 Pro आणि iPhone 16 Pro मॉडेल प्रमाणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येणार आहे.
कंपनीचे ॲप्स Google च्या जेमिनी AI assistant ला सपोर्ट करणारे आहे. यामध्ये युजर्सना अन्य अॅप्स वापरताना Samsung Notes देखील वापरता येणार आहे.
Samsung Galaxy S25 Ultra ची किंमत $1,299 (roughly Rs. 1,12,300) आहे. ही किंमत बेस मॉडेल 12GB of RAM and 256GB storage च्या व्हेरिएंट साठी आहे. हा फोन 12GB+256GB आणि 12GB+512GB व्हेरिएंट मध्ये उपलब्ध आहे. त्याच्या किंमती Rs. 1,22,700 पासून सुरू होत आहेत.
Galaxy S25 Ultra चा नवा स्मार्टफोन Titaniium Black, Titaniium Gray, Titaniium Silverblue, आणि Titaniium Whitesilver रंगांमध्ये उपलब्ध आहे. ग्राहकांना Titanium Jadegreen, Titanium Jetblack, आणि Titanium Pinkgold फोन कंपनीच्या वेबसाईट वरूनही विकत घेता येणार आहे.
स्मार्टफोनसाठी प्रीऑर्डर आज यूएस मध्ये सुरू होत आहेत आणि सॅमसंगच्या माहितीनुसार, हा फोन 7 फेब्रुवारीपासून उपलब्ध होतील.
Samsung Galaxy S25 Ultra हा Android 15, वर चालणारा फोन आहे. यामध्ये Galaxy AI features आहे. 7 वर्ष Android OS आणि security updates मिळणार आहे. Snapdragon 8 Elite सह येणार्या या फोनमध्ये 12GB of RAM आणि 1TB of built-in storage आहे.
Galaxy S25 Ultra मध्ये 6.9-inch Dynamic AMOLED 2X screen आहे. डिस्प्लेला Corning Gorilla Armor 2 protection आहे. 200-megapixel main camera आहे तर 12-megapixel selfie camera आहे.
सॅमसंगचा हा फोन 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC, UWB, GPS, आणि USB Type-C port सह आहे. Samsung Galaxy S25 Ultra मध्ये 5,000mAh battery आहे.
जाहिरात
जाहिरात