Samsung Galaxy Z Fold 6 Ultra बाजारात येणार असल्याच्या चर्चा

Samsung Galaxy Z Fold 6 Ultra बाजारात येणार असल्याच्या चर्चा

Photo Credit: Samsung

Samsung’s Galaxy Z Fold 6 is available in India starting at Rs. 1,64,999

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy Z Fold 6 जुलै महिन्यात लॉन्च झाला आहे
  • Galaxy Z Fold 6 चा हा थोडा स्लिम आणि मोठं व्हर्जन असेल
  • Samsung Galaxy Z Fold 6 Ultra येत्या 25 ऑक्टोबरला लॉन्च होण्याची शक्यता
जाहिरात

जुलै महिन्यात लॉन्च झालेल्या Samsung च्या Galaxy Z Fold 6 च्या आधीपासूनच Galaxy Z Fold 6 Ultra ची चर्चा सुरू आहे. पण नंतर तो आलाही नाही पण या दरम्यान सॅमसंगने अपग्रेडेड स्मार्टफोन्सही थांबवले आणि त्याचं लॉन्च पुन्हा लांबणीवर पडलं. सॅमसंगचा पहिला Ultra-branded foldable फोन हा Galaxy Z Fold 6 चा थोडा स्लिम आणि मोठं व्हर्जन असला असता. नंटर जुलै महिन्यात आलेल्या अजून एका माहितीनुसार हा फोन ऑक्टोबर 2024 मध्ये येऊ शकला असता. आता रिटेलर कडून Galaxy Z Fold Ultra च्या तपशीलांची माहिती समोर येत आहे.

कोरियन रिटेलर कडून एक पोस्टर शेअर करण्यात आलं आहे त्यामध्ये लॉन्च डेट आणि प्री ऑर्डर डिटेल्स दिले आहेत. हे Galaxy Fold 6 Special Edition चे डिटेल्स आहेत. मात्र वेबसाईट वर त्याचे लिस्टिंग नाही. X वर @negativeonehero या युजरने शेअर केल्या पोस्टर मध्ये मॉडेल नंबर हा Ultra चा आहे.

पोस्टर मध्ये Special Edition Galaxy Z Fold 6 चा उल्लेख असून त्याची लॉन्च तारीख 25 ऑक्टोबर आहे. त्याची प्री ऑर्डर 18-24 ऑक्टोबर दरम्यान असल्याचं म्हटलं आहे. पोस्टर मध्ये असलेली लिंक युजर्सना सॅमसंगच्या वेबसाईट वर सध्याच्या Galaxy Z Fold 6 (Crafted Black variant)वर घेऊन जात आहे. भारतामध्ये हा फोन Galaxy Z Fold 6 चा Crafted Black version म्हणून लॉन्च झाल्यापासून उपलब्ध आहे. या फोन मध्ये रेअर पॅनल वर असलेले पॅटर्न carbon-fibre weave प्रमाणे आहे. हा केवळ सॅमसंगच्या वेबसाईट वर विकत घेतला जाऊ शकतो. स्थानिक रिटेलर कडे तो उपलब्ध नाही.

model number SM-F958 हा Galaxy Z Fold 6 Ultra मध्येही लीक झाला होता. 8 हा नंबर Ultra device चे संकेत देतो. तर 6 हा नंबर standard non-Ultra models चे संकेत देतो. त्याच अहवालाने असेही सूचित केले आहे की केवळ SM-F958N मॉडेलवर काम केले जात आहे ज्यावर केवळ कोरियाच्या रिलीझची माहिती मिळत आहे. अपग्रेड केलेल्या डिव्हाइसमध्ये फोल्ड केल्यावर 10.6mm जाडीसह मोठा 8-इंचाचा मुख्य डिस्प्ले असणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »