फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स

Galaxy Z Flip 7 हा स्मार्टफोन भारतामध्ये Rs. 1,09,999 ते Rs. 1,21,999 दरम्यान खरेदी करता येणार आहे.

फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स

Photo Credit: Samsung

सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ७ मध्ये ४.१-इंचाचा एज-टू-एज कव्हर डिस्प्ले आहे

महत्वाचे मुद्दे
  • Android 16-based One UI 8 चा वापर केलेला पहिला सॅमसंगचा फोन
  • फोनमध्ये सॅमसंगची 3nm Exynos 2500 chip असणार
  • हा फोन जेव्हा अनफोल्ड केला जाईल तेव्हा फोनचा आकार 6.5mm असेल तर फोल्ड केल
जाहिरात

Samsung कडून आता अधिकृतरित्या Galaxy Z Flip 7 लॉन्च करण्यात आला आहे. हा सॅमसंगचा नवा clamshell foldable smartphone आहे. बुधवारी हा ग्लोबल लॉन्च इव्हेंट मध्ये सादर करण्यात आला आहे. Galaxy Z Fold 7 सोबत हा Galaxy Z Flip 7 FE देखील बाजारात आला आहे. या नव्या स्मार्टफोन मध्ये रिफाईन्ड डिझाईन आहे. हार्डवेअर अपग्रेड्स आहेत. Galaxy Z Flip 7 हा सॅमसंगचा पहिला फोन आहे ज्यामध्ये Android 16-based One UI 8 चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे जाणून घ्या Galaxy Z Flip 7 मध्ये काय आहे खास ?Samsung Galaxy Z Flip 7 ची पहा स्पेसिफिकेशन्स काय?The Galaxy Z Flip 7 मध्ये पूर्वीच्या स्मार्टफोनपेक्षा हार्डवेअर अपग्रेड्स आहेत. रि डिझाईन केलेला हा स्मार्टफोन 4.1-inch edge-to-edge Super AMOLED cover display सह येतो. या फोन मध्ये मागील फोन सारखा folder-style panel नसेल.

फोनची मेन स्क्रीन 6.9-inch full-HD+ Dynamic AMOLED 2X foldable display सह येईल. दोन्ही पॅनेलला 120Hz refresh rate चा सपोर्ट असणार आहे. फोनमध्ये peak brightness of 2,600 nits असणार आहे. फोनचा external display हा Corning Gorilla Glass Victus 2 protection सह येणार आहे. फोनमध्ये सॅमसंगची 3nm Exynos 2500 chip असणार आहे. ती चीप 12GB of RAM आणि 512GB पर्यंतच्या internal storage सह येणार आहे. हा फोन जेव्हा अनफोल्ड केला जाईल तेव्हा फोनचा आकार 6.5mm जाडीचा असेल. या फोनचं वजन 188 ग्राम असेल. फोल्ड केल्यावर हा फोन 13.7 mm जाडीचा असणार आहे.

फोनमध्ये ड्युअल रेअर कॅमेरा असणार आहे. ज्यात 50MP main sensor offering 2x optical-quality zoom आणि 12MP ultra-wide camera चा समावेश असणार आहे. फोनमध्ये 10MP front-facing camera असणार आहे. Galaxy Z Flip 7 मध्ये काही artificial intelligence toolsचा समावेश असणार आहे. ज्यात Transcript Assist, Note Assist, Call Assist, आणि Live Translation चा समावेश असेल. Googleच्या Circle to Search feature सोबत Google Gemini integration देखील असणार आहे. Galaxy Z Flip 7 मध्ये 4,300mAh battery असणार आहे. फोनला IP48 rating असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित असणार आहे.

Samsung Galaxy Z Flip 7 अधिकृत वेबसाइटवर प्री-ऑर्डर साठी खुला आहे. हा फोन 25 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »