Vivo ने आणले Android 16 वर आधारित OriginOS 6; पहा कोणत्या मोबाईल्स मध्ये मिळणार कधी अपग्रेड?

OriginOS 6 UI ही कंपनीच्या ‘More Local, More Global’ या तत्त्वावर अवलंबून आहे.

Vivo ने आणले Android 16 वर आधारित OriginOS 6; पहा कोणत्या मोबाईल्स मध्ये मिळणार कधी अपग्रेड?

Photo Credit: Vivo

Vivo क्रॉस-डिव्हाइस इंटिग्रेशन Windows आणि Apple डिव्हाइससह मदत करेल

महत्वाचे मुद्दे
  • नवीन OS मध्ये क्रिएटीव्हिटी व प्रोडक्टिव्हिटीसाठी AI फीचर्स आहेत
  • OriginOS 6 नोव्हेंबर 2025 पासून जागतिक रोलआउट
  • Vivo म्हणतो, OriginOS 6 सुरक्षा व गोपनीयता सुधारतो
जाहिरात

Vivo कडून Android 16-based OriginOS 6 interface लॉन्च करण्यात आले आहे. हे Vivo आणि iQOO स्मार्टफोन्स मध्ये असणार आहे. चीनच्या बाहेरील देशांमध्ये FunTouch OS ला आता ती रिप्लेस करणार आहे. पूर्वी केवळ चीन पुरता मर्यादित असलेली OriginOS ही आता ग्लोबल मार्केट मधील स्मार्टफोन्समध्येही दिसणार आहे. त्यामध्ये डिझाईनमधील सुधारणा, सहजसोपे अ‍ॅनिमेशन, सुधारित कामगिरी आणि अनेक एआय पॉवर्ड अ‍ॅडिशन्सचा समावेश असणार आहे. प्रमुख फीचर्सपैकी एक म्हणजे नवीन ओरिजिन आयलंड, हे फीचर अॅपलच्या डायनॅमिक आयलंडपासून प्रेरित आहे, जे Android 16 च्या लाईव्ह अपडेट्स सिस्टम आणि स्मार्ट कॉन्टेक्चुअल अ‍ॅक्शनसह एकत्रित केले आहे.

Vivo ने दिलेल्या माहितीनुसार, OriginOS 6 चे रोलआउट नोव्हेंबर 2025 पासून टप्प्याटप्प्याने जागतिक स्तरावर सुरू होईल. Vivo च्या माहितीनुसार, नवी OriginOS 6 UI ही कंपनीच्या ‘More Local, More Global' या तत्त्वावर अवलंबून आहे.

Android 16 आधारित फर्मवेअर कोणत्या उपकरणांवर उपलब्ध असेल याची संपूर्ण यादी

नोव्हेंबर 2025 मध्ये पहिल्या टप्प्यात

Vivo: X Fold5, X200 Pro, X200, X200 FE, V60

iQOO: iQOO 13

नोव्हेंबर 2025 च्या मध्यात

Vivo: X Fold3 Pro, X100 Pro, X100

iQOO: iQOO 12

डिसेंबर 2025 च्या मध्यात

Vivo: V60e, V50, V50e, T4 Ultra, T4 Pro

iQOO: iQOO Neo 10, Neo 10R, Neo9 Pro

2026 च्या पहिल्या टप्प्यात

Vivo X Series: X90 Pro, X90

Vivo V Series: V60 Lite 5G, V60 Lite, V50 Lite 5G, V50 Lite, V40 Pro, V40, V40e, V40 Lite 5G, V40 Lite, V40 SE 5G, V40 SE 80W, V40 SE, V30 Pro, V30, V30e, V30 Lite 5G, V30 Lite, V30 SE

Vivo T Series: T4 5G, T4R 5G, T4x 5G, T3 Ultra, T3 Pro 5G, T3 5G

Vivo Y Series: Y400 Pro 5G, Y400 5G, Y400, Y300 Plus 5G, Y300 5G, Y200 Pro 5G, Y200, Y200e 5G, Y100 5G, Y100, Y58 5G, Y39 5G, Y38 5G, Y31 Pro 5G

iQOO Series / Z Series: iQOO 11, Z10 5G, Z10R 5G, Z10x 5G, Z9 5G, Z9s Pro 5G, Z9s 5G

विवोने UI मध्ये डायनॅमिक ग्लो आणि ट्रान्सलुसंट कलर एलिमेंट्स आणले आहेत, जे अॅपलच्या नवीन लिक्विड ग्लास डिझाइनसारखे आहेत.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Lava Agni 4 लवकरच लाँच होणार, सर्टिफिकेशन साइटवर बॅटरी स्पेसिफिकेशन्सची माहिती
  2. Lava Probuds N33 नेकबँड भारतात लॉन्च; IPX5 रेटिंग, फास्ट चार्जिंग आणि 30dB ANC फीचर्स सोबत येणार
  3. Galaxy S26 सीरिजचा कॅमेरा होणार आणखी पॉवरफूल; कॅमेरा स्पेसिफिकेशन्सनी वाढवली उत्सुकता
  4. OnePlus 15 सीरिजसाठी OP Gaming Core टेक्नॉलॉजी लाँच; पहा काय आहे खास?
  5. iQOO Neo 11 लवकरच होणार उपलब्ध; 35K मध्ये मिळणार फ्लॅगशिप फीचर्स?
  6. Flipkart वर दिसला Realme GT 8 Pro; भारतात लवकरच करता येणार खरेदी
  7. Vivo X300 आणि X300 Pro अधिकृतपणे आला ग्लोबल मार्केटमध्ये; भारतातील लॉन्च लवकरच
  8. iQOO 15 भारतात लवकरच लॉन्च होणार; Geekbench लिस्टिंगमधून समोर आले महत्त्वाची फीचर्स
  9. Realme GT 8 Pro भारतात 20 नोव्हेंबरला लॉन्च होणार; जाणून घ्या खास फीचर्स
  10. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »