Vivo X200, X200 Pro, and X200 Pro Mini मध्ये MediaTek Dimensity 9400 chipset, 5,800mAh BlueVolt बॅटरी

Vivo X200, X200 Pro, and X200 Pro Mini मध्ये MediaTek Dimensity 9400 chipset, 5,800mAh BlueVolt बॅटरी

Photo Credit: Vivo

Vivo X200 series has been introduced in four colourways in China

महत्वाचे मुद्दे
  • Vivo X200 Pro ची किंमत CNY 5,999 पासून सुरू होते
  • Carbon Black, Titanium Grey, Moonlight White,आणि Sapphire Blue या रंगांमध
  • X200 Pro ची विक्री ऑक्टोबर 25 पासून सुरू होणार आहे
जाहिरात

Vivo X200 series सोमवारी (14 ऑक्टोबरला) चीन मध्ये लॉन्च झाला आहे. चायनीज स्मार्टफोन मेकर्स कडून 3 नवे हॅन्डसेट बाजारात आणले आहेत. यामध्ये Vivo X200, X200 Pro, and X200 Pro Mini यांचा समावेश आहे. Vivo X200 series मध्ये MediaTek Dimensity 9400 chipset आहे तसेच artificial intelligence सह असणार आहे.

Vivo X200 Series ची किंमत काय?

Vivo X200 चीन मध्ये CNY 4,300 (अंदाजे Rs. 51,000) पासून सुरूवात होते. 12GB+256GB storage या बेस मॉडेलची ही किंमत आहे. तर हा स्मार्टफोन 12GB+512GB, 16GB+512GB, आणि 16GB+1TB storage या व्हेरिएंट मध्ये उपलब्ध असणार आहेत. Vivo X200 Pro ची किंमत CNY 5,999 (अंदाजे Rs. 63,000) आहे. ही 12GB+256GB storage मॉडेलची किंमत आहे. Vivo X200 Pro Mini ची किंमत CNY 4,699 (अंदाजे Rs. 56,000) आहे.

व्हिवो चे हे स्मार्टफोन Carbon Black, Titanium Grey, Moonlight White,आणि Sapphire Blue या रंगांमध्ये उपलब्ध आहेत. या स्मार्टफोनची प्री ऑर्डर सुरू करण्यात आली आहे. X200 आणि X200 Pro Mini या फोनची स्टोअर मधली विक्री 19 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. X200 Pro ची विक्री ऑक्टोबर 25 पासून सुरू होणार आहे.

Vivo X200 Series ची स्पेसिफिकेशन काय?

Vivo X200 मध्ये 6.67-inch 10-bit OLED LTPS quad-curved screen असणार आहे. तसेच HDR 10+ आणि peak brightness 4,500 nits आहे. कॅमेराची स्पेसिफिकेशन पाहता त्यामध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. 50-megapixel Sony IMX921 primary camera आहे. 50-megapixel Sony IMX882 telephoto sensor आहे आणि 50-megapixel ultra-wide shooter आहे.

स्मार्टफोन मध्ये 5,800mAh BlueVolt बॅटरी आहे तर 90W wired चार्जिंग सपोर्ट वर हा फोन चार्ज होणार आहे.

Vivo X200 Pro मध्ये स्क्रीन सारखीच आहे. त्याचा refresh rate 120Hz पर्यंत आहे. नव्या X200 Pro Mini मध्ये 6.31-inch flat display आहे. Vivo's X200 च्या दोन्ही प्रो मॉडेल मध्ये ट्रीपल रेअर कॅमेरा आहे. 50-megapixel Sony LYT-818 camera आहे. 50-megapixel ultra-wide angle lens आहेत.

Comments
पुढील वाचा: Vivo X200, Vivo X200 Pro, Vivo X200 series
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »