Vivo Y300 मध्ये 5000mAh बॅटरी, dual rear camera सेटअप पहा काय फीचर्स?

Vivo Y300 नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत लॉन्च होण्याचा अंदाज आहे

Vivo Y300 मध्ये 5000mAh बॅटरी, dual rear camera सेटअप पहा काय फीचर्स?

Photo Credit: Vivo

महत्वाचे मुद्दे
  • Vivo कडून पुढील बजेट स्मार्टफोन Y300 ची घोषणा झाली आहे
  • Vivo Y300 मध्ये Snapdragon 4 Gen 2 processor आहे
  • स्मार्टफोन मध्ये titanium-inspired design आहे
जाहिरात

Vivo Y300 Plus फोन Snapdragon 695 SoC सह भारतामध्ये मागील महिन्यात लॉन्च झाला आहे. रिपोर्ट्सनुसार, Vivo आता Y300 लॉन्च करण्याच्या तयारीमध्ये आहे. Vivo Y series च्या फोनचे रंग आणि स्पेसिफिकेशन यांची माहिती समोर आली आहे. या फोनमध्ये 3 रंग आहेत. Vivo Y300 मध्ये Sony IMX882 portrait camera आहे. अन्य तपशील समोर आलेले नाहीत. Vivo Y300 अपग्रेड सह दिसणार आहे.

Vivo Y300 नोव्हेंबर महिन्याअखेरीपर्यंत येण्याची शक्यता

MySmartPrice,च्या माहितीच्या हवाले या क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीने भारतामध्ये Vivo Y300 फोनच्या लॉन्च ची टाईमलाईन, रंग आणि स्पेसिफिकेशन ची माहिती दिली आहे. हा फोन नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत लॉन्च होण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये titanium-inspired design आहे. हा फोन एम्रेल्ड ग्रीन, फॅन्टम पर्पल आणि टिटॅनियम सिल्वर या रंगांमध्ये उपलब्ध आहे. Vivo Y300 हा Sony IMX882 portrait camera सह असणार आहे. यामध्ये AI Aura Light आहे तर 80W fast charging सपोर्ट असणार आहे.

Vivo Y300 Plus ची किंमत, स्पेसिफिकेशन काय?

Vivo Y300 Plus हा भारतामध्ये Rs. 23,999 मध्ये मिळणार आहे यामध्ये single 8GB RAM 128GB model असणार आहे. हा फोन सिल्क ग्रीन आणि सिल्क ब्लॅक या रंगांमध्ये असणार आहे.

Vivo Y300 Plus मध्ये 6.78-inch full-HD (1,080x2,400 pixels) display असणार आहे तर 120Hz refresh rate आहे. हा फोन 6nm Snapdragon 695 SoC सह 8GB of LPDDR4X RAM and 128GB UFS 2.2 storage चा आहे. रॅम ही व्हर्च्युअली 8 जीबी पर्यंत वाढवता येऊ शकते. तर स्टोरेज microSD card च्या मदतीने 1TB पर्यंत वाढवता येईल.

Vivo Y300 Plus मध्ये dual rear camera सेटअप आहे. त्यामध्ये प्रायमरी सेंसर हा 50-megapixel आणि 2 megapixel सेकेंडरी शूटर आहे. यामध्ये 32 megapixel front camera आहे. हा फोन IP54 rating सह असल्याने धूळ आणि पाण्यापासून त्याचं रक्षण होतं. biometric authentication साठी in-display fingerprint sensor आहे. या फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आणि 44W fast charging आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  2. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  3. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  4. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  5. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  6. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  7. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  8. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  9. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
  10. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »