Leica-Tuned Cameras सह आला Xiaomi 15 Ultra; घ्या जाणून अपडेट्स

Xiaomi 15 Ultra मध्ये Leica-Tuned quad rear camera आहे.

Leica-Tuned Cameras सह आला Xiaomi 15 Ultra; घ्या जाणून अपडेट्स

Photo Credit: Xiaomi

Xiaomi 15 Ultra 90W দ্রুত চার্জিং সমর্থন সহ 5,400mAh ব্যাটারি দিয়ে সজ্জিত।

महत्वाचे मुद्दे
  • Xiaomi 15 Ultra 90W দ্রুত চার্জিং সমর্থন সহ 5,400mAh ব্যাটারি দিয়ে সজ্জি
  • HyperOS 2, वर Xiaomi 15 series चालतो
  • Xiaomi 15 ला चार वर्षांचे OS अपग्रेड मिळतील
जाहिरात

Xiaomi 15 Ultra रविवारी ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च झाला आहे. चायनीज कंपनीचा हा फ्लॅगशीप मोबाईल चीन मध्ये 27 फेब्रुवारीला पहिल्यांदा समोर आला. standard आणि Pro models हे ऑक्टोबर 2024 मध्ये पहिल्यांदा आले. Xiaomi 15 series मध्ये Snapdragon 8 Elite chip सोबत 16GB of RAM आहे. या हॅन्डसेट मध्ये LTPO AMOLED displays आहे. silicon carbon batteries आहेत ज्या 90W fast charging सह सपोर्ट करतात. Xiaomi 15 आणि Xiaomi 15 Ultra भारतामध्ये 11 मार्चला लॉन्च होणार आहे.

Xiaomi 15 Ultra ची किंमत, उपलब्धता

Xiaomi 15 Ultra ची किंमत EUR 1,499 पासून सुरू होते. रूपयांमध्ये ते अंदाजे 1,36,100 आहे. बेस मॉडेल हा 16GB of RAM आणि 512GB of storage चा आहे. standard Xiaomi 15 ची किंमत EUR 999 आहे. हा फोन 12GB+256GB व्हेरिएंट मध्ये आहे. भारतीय रूपयांमध्ये त्याची किंमत 90,700 आहे. Xiaomi कडून लवकरच भारतासह अन्य भागात या फोनच्या उपलब्धतेबद्दल माहिती दिली जाणार आहे.

Xiaomi ने दिलेल्या माहितीनुसार स्मार्टफोन खरेदी केल्याच्या पहिल्या वर्षाच्या आत, labour cost,शिवाय एक वॉरंटीबाहेर दुरुस्ती करून दिली जाईल. कंपनी पहिल्या सहा महिन्यांत मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट देखील देणार आहे.

Xiaomi 15 Ultra ची स्पेसिफिकेशन

Xiaomi 15 Ultra हा ड्युअल सीम फोन आहे. हा फोन Android 15,वर चालतो. यामध्ये four OS upgrades मिळण्याचा अंदाज आहे. या हॅन्डसेट मध्ये Qualcomm ची 3nm Snapdragon 8 Elite chipset असणार आहे. जी 16GB of LPDDR5x RAM सोबत जोडलेली आहे. Xiaomi 15 Ultra मध्ये 6.73-inch WQHD+ (1,440x3,200 pixels) quad curved LTPO AMOLED display आहे. त्याचा 120Hz refresh rate आहे. 3,200nits peak brightness आहे.

कंपनीने Xiaomi 15 Ultra मध्ये चार Leica-ट्यून केलेले कॅमेरे दिले आहेत. यात 1-इंच टाईप LYT-900 सेन्सर आणि ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी मागील कॅमेरा आहे. यात 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा, OIS आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50-मेगापिक्सेलचा Sony IMX858 टेलिफोटो कॅमेरा सेन्सर आणि OIS आणि 4.3x ऑप्टिकल झूमसह 200-मेगापिक्सेलचा ISOCELL HP9 पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा देखील आहे. समोर 32-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Apple iPhone 17 Air च्या लॉन्चपूर्वी समोर आले अपडेट्स
  2. Apple iPhone 17 ‘Awe Dropping’ कार्यक्रम आज; महत्त्वाच्या घोषणांबाबत वाढली उत्सुकता
  3. iPhone 17 Pro मध्ये 8X झूम, प्रगत कूलिंग टेक्नॉलॉजी असणार? पहा अपडेट्स
  4. Apple Watch Series 11 आणि Ultra 3 मध्ये काय आहे खास? घ्या जाणून अपडेट्स
  5. Motorola Edge 60 Neo सोबत पॉवरफुल Moto G06 आणि G06 Power देखील आले बाजारात
  6. अवघ्या 5.9mm जाडीचा Nubia Air, 5000mAh बॅटरीसह ग्लोबल मार्केट मध्ये दाखल; पहा किंमत, डिझाईन कसे?
  7. iPhone 17 Pro च्या कूलिंग टेक्नोलॉजीमध्ये मिळणार मोठे अपडेट्स
  8. 15 सप्टेंबरला भारतात येणार Oppo F31 Series; डिझाईन, फीचर्स लीक
  9. आयफोन 17 सिरीज 9 सप्टेंबरला होणार लाँच; आयफोन 17 एअर ठरणार लक्ष्यवेधी, पहा अपडेट्स
  10. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »