Beats ने लॉन्च केले नवे इयरफोन्स; पहा किंमत काय?

Beats  ने लॉन्च केले नवे इयरफोन्स; पहा किंमत काय?

Photo Credit: Apple

पॉवरबीट्स प्रो 2 इलेक्ट्रिक ऑरेंज, हायपर पर्पल, जेट ब्लॅक आणि क्विक सॅन्ड शेड्समध्ये येतात

महत्वाचे मुद्दे
  • Powerbeats Pro 2 इयरफोन्स हे active noise cancellation ने सुसज्ज आहेत
  • Electric Orange, Hyper Purple, Jet Black, आणि Quick Sand अशा चार रं
  • Powerbeats Pro 2 ची भारतामधील किंमत Rs. 29,900
जाहिरात

Beats कडून Powerbeats Pro 2 भारतामध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आले आहेत. हे इयरफोन्स active noise cancellation ने सुसज्ज आहेत. यामध्ये transparency modes आहेत. सोबतच personalised spatial audio आहेत. voice Isolation support आहे. हेडफोन्सच्या केसला Qi wireless charging आणि USB Type-C port चा सपोर्ट आहे. या इयरफोन्सची बॅटरी लाईफ 45 तासांपर्यंत आहे. हे इयरफोन्स Apple H2 chipset, heart rate monitor आणि IPX4 rating सह उपलब्ध आहे.

Powerbeats Pro 2 ची भारतामधील किंमत Rs. 29,900 आहे. सध्या ते भारतामध्ये अधिकृत वेबसाईट वर विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 13 फेब्रुवारीपासून ते विक्रीसाठी खुले होणार आहेत. Electric Orange, Hyper Purple, Jet Black, आणि Quick Sand अशा चार रंगांमध्ये हे उपलब्ध आहेत.

Powerbeats Pro 2 earphones मध्ये dual-element dynamic diaphragm transducers आहेत. ज्यामुळे हाय क्वालिटी साऊंड मिळतो. यामध्ये adaptive ANC आहे. ज्यात transparency mode आणि adaptive EQ features आहेत.

Powerbeats Pro 2 मध्ये 3 माईक्स आहेत dedicated voice microphone आहेत. सोबत optical sensors आहेत. heart rate monitoring feature मध्ये रिअल टाईम परफॉर्मन्स ट्रॅक करता येणार आहे. कंपनीच्या माहितीनुसार, LED ऑप्टिकल सेन्सर वापरून रक्त प्रवाह मोजण्यासाठी प्रति सेकंद 100 वेळा पल्स करतात आणि डेटा कोणत्याही सुसंगत फिटनेस ॲप्ससह त्वरित शेअर केला जाऊ शकतो. लॉन्चच्या वेळी, हे भारतातील Runna, Nike Run Club, Open, Ladder, Slopes आणि YaoYao सारख्या ॲप्ससह काम करणार आहे.

Beats चा दावा आहे की Powerbeats Pro 2 ब्लूटूथ 5.3 कनेक्टिव्हिटी Apple आणि Android साठी पेअरिंग ऑफर करते. Apple उपकरणांसह, ते एक-टच पेअरिंग, स्वयंचलित स्विचिंग, ऑडिओ शेअरिंग, हँड्स-फ्री सिरी आणि फाइंड माय यांनाही सपोर्ट करते.

Powerbeats Pro 2 ला Apple च्या H2 चिपचा सपोर्ट आहे आणि 10 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ आणि चार्जिंग केससह एकूण 45 तासांचा दावा केला जातो. पाच मिनिटांच्या फास्ट चार्जमुळे 90 मिनिटांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळतो. केस Qi वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते, USB Type-C पोर्ट आहे आणि पूर्वी पेक्षा 33 टक्के लहान असल्याचे म्हटले जाते.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Itel A95 5G मध्ये काय खास? घ्या जाणून
  2. Moto Book 60 वर लॉन्च दिवशी खास ऑफर्स; पहा डिस्काऊंटेड किंमत काय
  3. CMF Phone 2 Pro लॉन्च साठी सज्ज; पहा फोनमध्ये कोणती आहे चीपसेट
  4. Vivo X200 Ultra मध्ये कसा असेल कॅमेरा? लॉन्च पूर्वीच जाणून घ्या हे नवे अपडेट्स
  5. PhonePe ने लॉन्च केलं UPI Circle फीचर; बॅंक अकाऊंट नसतानाही व्यवहाराची अशी मिळेल मुभा
  6. 8,000mAh battery, 12GB RAM आणि कमाल 512GB storage सह लॉन्च झाला
  7. Realme 14T भारतात लवकरच होणार लॉन्च; पहा काय असू शकते प्राईज रेंज
  8. अक्षय्य तृतीयेला सॅमसंगचा जबरदस्त फोन विकत घ्या; पहा काय आहेत हॉट ऑफर्स
  9. OPPO K13 5G भारतात येत आहे 7000mAh बॅटरीसह, लाँच होण्यापूर्वी या साइटवर टीझर
  10. Realme Narzo 80 Pro 5G, Realme Narzo 80x 5G आला बाजारात पहा स्पेसिफिकेशन्स, किंमत, ऑफर्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »