YouTube Premium services चा मोफत अ‍ॅक्सेस पहा कोणत्या जिओ युजर्सना मिळणार

YouTube Premium services चा मोफत अ‍ॅक्सेस पहा कोणत्या जिओ युजर्सना मिळणार

Photo Credit: Jio

Jio AirFiber सप्टेंबर 2023 मध्ये भारतात लाँच झाले

महत्वाचे मुद्दे
  • Google accounts सोबत अकाऊंट लिंक करून तुम्हांला फायदे अनुभवता येणार
  • प्लॅन मध्ये मोफत डाटा सपोर्ट, फ्री वॉईस कॉलिंग आणि OTT sites चा अ‍ॅक्सेस
  • YouTube Premium मध्ये ग्राहकांना अ‍ॅड फ्री कंटेड पाहता येतो
जाहिरात

Reliance Jio कडून काही JioFiber, AirFiber subscribers ना आता 2 वर्षांसाठी कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय YouTube Premium services मिळणार आहे. ही ऑफ़र JioFiber आणि AirFiber postpaid customers ना मिळणार आहे. युजर्सना त्यांचे गूगल अकाऊंट्स किंक करून हे फायदे मिळवता येणार आहेत. YouTube Premium त्यांच्या युजर्सना अ‍ॅड फ्री कंटेंड देतात. तसेच background playback ला सपोर्ट करतात. युजर्स यामध्ये ऑफ़लाईन काही व्हिडिओज पाहण्यासाठी डाऊनलोड करू शकतात. YouTube Music चा देखील ऑफलाईन अ‍ॅक्सेस दिला जातो.

Reliance Jio च्या X post मध्ये दिलेल्या माहितीनुसार, JioFiber आणि Jio AirFiber postpaid customers ना 24 महिन्यांसाठी YouTube Premium ची सेवा मिळणार आहे. त्यासाठी अधिकचे पैसे द्यावे लागणार नाहीत.

Rs. 888, Rs. 1,199, Rs. 1,499, Rs. 2,499, आणि Rs. 3,499च्या सब्सस्क्रायबर्सना हा प्लॅन मिळणार आहे. यामध्ये JioFiber आणि Jio AirFiber postpaid plans मध्ये स्पीडचा पर्याय 30Mbps, 100Mbps, 300Mbps, 500Mbps आणि 1Gbps दिला जातो. या प्लॅन मध्ये अनलिमिटेड डाटा, फ्री वॉईस कॉलिंग आणि Netflix Basic, Amazon Prime Lite, Disney+ Hotstar, Sony Liv, आणि Zee5 चा अ‍ॅक्सेस मिळतो.

Free YouTube Premium चा अ‍ॅकसेस JioFiber, JioAirFiber युजर्सना कसा मिळणार?

free YouTube Premium चा अ‍ॅक्सेस मिळवण्यासाठी पात्र JioFiber आणि Jio AirFiber postpaid युजर्सना MyJio app किंवा Jio.com वर लॉगिन करावं लागेल. संबंधित बॅनर वर क्लिक करा. त्यानंतर गूगल अकाऊंट लिंक करावं लागेल. ते झाल्यानंतर YouTube Premium subscription कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय अ‍ॅक्टिव्हेट होईल. सब्सस्क्रिप्शन हे 24 महिन्यांसाठी वैध असेल.

YouTube Premium चा प्रति महिना प्लॅन हा 149 रूपये आहे. student monthly plan आणि family plan cost हा अनुक्रमे 89 आणि 299 चा आहे. Premium subscription मध्ये अ‍ॅड फ्री पाहता येतो. ऑफलाइन व्हिडिओ पाहण्यासाठी तो डाउनलोड करण्याची परवानगी देते आणि त्यांच्या डिव्हाइसवर मल्टीटास्किंग करताना मागील व्हिडिओ प्ले करण्याचा पर्याय मिळतो.

Comments
पुढील वाचा: Jio AirFiber, Jio AirFiber postpaid plans, JioFiber
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Honor चा नवा टॅबलेट Pad X9a आला बाजारात; पहा फीचर्स काय?
  2. iOS च्या लाइव्ह फोटो प्रमाणे Android वरही दिसणार Motion Photos; WhatsApp करतेय प्रयत्न
  3. Vivo V50 Lite 5G मध्ये काय खास? जाणून घ्या सविस्तर स्पेसिफिकेशन्स
  4. Infinix Note 50 Pro+ 5G मध्ये काय खास? घ्या जाणून स्पेसिफिकेशन्स
  5. Oppo F29 Pro 5G, Oppo F29 5G मध्ये काय आहे खास? जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स इथे
  6. Reliance Jio कडून काही प्लॅन्स वर मोफत IPL cricket streaming पाहता येणार; जाणून घ्या अपडेट्स
  7. Realme P3 Ultra 5G, Realme P3 5G ची प्री बुकिंग सुरू; पहा कुठे खरेदी?
  8. Simple Energy ची नवी इलेक्ट्रिक स्कूटर आली बाजरात; पहा फीचर्स, किंमत
  9. Lenovo Idea Tab Pro मध्ये MediaTek Dimensity 8300 SoC, Quad JBL Speakers; पहा अन्य फीचर्स, किंमत काय?
  10. Motorola Edge 60 Fusion च्या अपडेट्स बद्दल समोर नवे लीक्स; घ्या जाणून
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »