Vivo

Vivo - ख़बरें

  • Vivo T3 Ultra 5G ची किंमत आणि लॉन्च होण्याची तारीख
    सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, Vivo T3 Ultra 5G हा स्मार्टफोन भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. पण याबाबत कंपनीकडून कोणतीही स्पष्टता न मिळाल्याने सूत्रांकडून मिळालेल्या अफवांनुसार जाणून घ्या, Vivo T3 Ultra 5G ची किंमत आणि वैशिष्ट्ये
  • जाणून घ्या Vivo T3 Pro 5G केव्हा होणार खरेदीसाठी उपलब्ध
    Vivo या स्मार्टफोन कंपनीने मंगळवारी त्यांचा T सिरीज मधला पुढचा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. Vivo T3 Pro 5G या स्मार्टफोनची रॅम 8 GB असून दोन वेगवेगळ्या स्टोरेजच्या आधारे या स्मार्टफोनचे दोन प्रकार पडतात. ज्यांची किंमत वेगळी असून काही विशिष्ट बँकांच्या कार्डवर तुम्हाला तीन हजार रुपयांची सवलत देखील मिळत आहे. Vivo T3 Pro 5G या स्मार्टफोनची किंमत, वैशिष्ट्ये आणि यावर उपलब्ध असलेल्या बँक ऑफर्स बद्दल जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा.
  • जाणून घ्या, का Vivo ने केली आहे Vivo Y58 5G ची किंमत कमी
    Vivo Y58 5G या स्मार्टफोनची मागणी लक्षात घेताच Vivo ने या स्मार्टफोनवर सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. Vivo Y58 5G वर मिळणारी 1000 रुपयांची सवलत ही मर्यादित काळापर्यंत उपलब्ध नसून आता ती कायम ठेवण्यात येणार आहे.
  • iQoo Z9s 5G सिरीजच्या स्मार्टफोनमध्ये मिळणार Sony चा कॅमेरा
    iQoo Z9s 5G आणि iQoo Z9s Pro 5G हे दोन्ही स्मार्टफोन भारतात 21 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार असेल तरी विकत घेण्यासाठी Amazon वर उपलब्ध करून देण्यात येतील. iQoo Z9s 5G सिरीजची वैशिष्टये आणि किंमत, त्यावर मिळणाऱ्या ऑफर्स ह्या ब्लॉगमधून तुम्हाला जाणून घेता येतील.
  • Vivo Y18i, Vivo ने केला गुपचूप लॉन्च, बघुया काय आहेत वैशिष्ट्ये
    Vivo Y18i हा स्मार्टफोन एक एन्ट्री स्तरावरचा स्मार्टफोन असल्याने त्याला अगदी कमी आणि परवडेल अशा किंमतीत लॉन्च करण्यात आले आहे. Vivo Y18i वर कोणत्या ऑफर्स उपलब्ध आहेत, हे जाणून घेण्यासाठी आमचा हा ब्लॉग नक्की वाचा.
  • चला बघुया, काय आहेत Vivo V40 आणि Vivo V40 pro ची वैशिष्ट्ये
    Vivo V40 आणि Vivo V40 pro च्या प्रक्षेपणाची तारीख आणि वैशिष्ट्ये. Vivo V40 सिरीज भारतात केव्हा प्रक्षेपित होणार. Vivo V40 ची बॅटरी ही 5500 mAh ची असून 44 व्हॅटच्या जलद चार्जिंगचे समर्थन करते.

Vivo - वीडियो

जाहिरात
© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »