Boat Enigma Daze हे स्मार्टवॉच Cherry Blossom, Metallic Black आणि Metallic Silver रंग उपलब्ध आहे
 
                Photo Credit: Boat
बोट एनिग्मा डेझ, ब्लूटूथसह एनिग्मा जेम स्मार्टवॉच
Boat Enigma Daze आणि Boat Enigma Gem स्मार्टवॉच भारतामध्ये लॉन्च झाली आहेत. ही स्मार्टवॉच SOS live location-sharing ला सपोर्ट करतात. यामध्ये 5 दिवसांपर्यंतची बॅटरी लाईफ आहे. त्यामध्ये Bluetooth calling चा सपोर्ट आहे आणि customisable watch faces आहेत. ही घड्याळं Boat Crest application आणि काही हेल्थ मॉनिटरिंग फीचर्स सोबत जोडलेली आहेत. त्यामध्ये मासिक पाळी ट्रॅक करता येऊ शकते. Enigma Daze आणि Gem मध्ये metallic builds आहेत ज्याला IP67-rating आहे. circular displays आणि magnetic charging support आहे.
Boat Enigma Daze ची किंमत भारतामध्ये 1999 रूपयांपासून सुरू होते. त्यामध्ये Cherry Blossom, Metallic Black आणि Metallic Silver रंग उपलब्ध आहे. Metallic Gold variant हा 2199 रूपयांपासून उपलब्ध होतो. तसेच Boat Enigma Gem हा 2699 रूपयांपासून उपलब्ध आहे. यामध्ये Metallic Black, Metallic Silver आणि Rose Gold रंग उपलब्ध आहे.
Amazon आणि Boat India website वरून ही स्मार्टवॉचेस विक्रीसाठी खुली करण्यात आली आहेत.
Boat Enigma Daze, Boat Enigma Gem ची स्पेसिफिकेशन्स काय?
Boat Enigma Daze मध्ये 1.3-inch TFT circular display आहे तर 360 x 360 pixels resolution आहे. Enigma Gem मध्ये 1.19-inch round AMOLED display आहे हा डिस्प्ले सपोर्ट वर आहे. दोन्ही स्मार्टवॉच मध्ये live locations, SOS messages शेअर करण्याची सुविधा आहे. सोबतच त्यांना MapMyIndia supportआहे. Daze variant मध्ये functional crown आणि dedicated SOS button आहे. Boat Gem मधील crown हा SOS button म्हणून काम करतो. हे युजर्स दाबून SOS messages पाठवू शकणार आहे.
Boat Enigma Daze आणि Enigma Gem स्मार्टवॉचेस मध्ये हार्टरेट, रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण झोपेचं गणित, मासिक पाळीचं ट्रॅकिंग पाहता येणार आहे. ही घड्याळं Boat Crest application सोबत जोडलेली आहेत. DIY Watch Face Studio च्या माध्यमातून customisable watch faces बनवता येणार आहेत.
स्मार्टवॉच Bluetooth 5.3 connectivity आणि Bluetooth calling सोबत जोडलेली आहेत. Boat Enigma Daze आणि Enigma Gem मध्ये 20 कॉन्टॅक्ट्स स्टोअर केले जातात. UPI payments साठी QR codes सेव्ह करण्याची क्षमता आहे.
जाहिरात
जाहिरात
 Starlink Hiring for Payments, Tax and Accounting Roles in Bengaluru as Firm Prepares for Launch in India
                            
                            
                                Starlink Hiring for Payments, Tax and Accounting Roles in Bengaluru as Firm Prepares for Launch in India
                            
                        
                     Google's 'Min Mode' for Always-on Display Mode Spotted in Development on Android 17: Report
                            
                            
                                Google's 'Min Mode' for Always-on Display Mode Spotted in Development on Android 17: Report
                            
                        
                     OpenAI Upgrades Sora App With Character Cameos, Video Stitching and Leaderboard
                            
                            
                                OpenAI Upgrades Sora App With Character Cameos, Video Stitching and Leaderboard
                            
                        
                     Samsung's AI-Powered Priority Notifications Spotted in New One UI 8.5 Leak
                            
                            
                                Samsung's AI-Powered Priority Notifications Spotted in New One UI 8.5 Leak