Photo Credit: CMF By Nothing
सीएमएफ बड्स २ प्लस (चित्रात) निळ्या आणि हलक्या राखाडी रंगात उपलब्ध आहेत
CMF Buds 2a, CMF Buds 2 आणि CMD Buds 2 Plus TWS इयरफोन्स भारतामध्ये सोमवारी लॉन्च झाले आहेत. हे 50dB of active noise cancellation ला सपोर्ट करतात. या इअरफोनन्सची बॅटरी लाईफ 61 तासांपेक्षा अधिक आहे. हे नवे हेडसेट्स Nothing X app सोबत जोडले जाऊ शकतात. तसेच dual-device connectivity चा सपोर्ट असेल. जुलै 2024 मध्ये आलेल्या CMF Buds Pro 2 headsets प्रमाणेच या हेडफोन्सचे देखील डिझाईन असणार आहे.CMF Buds 2a, Buds 2 आणि Buds 2 Plus ची भारतात किंमत,CMF Buds 2a ची किंमत 2199 रूपये आहे. CMF Buds 2 आणि CMF Buds 2 Plus ची किंमत अनुक्रमे Rs. 2,699 आणि Rs. 3,299 आहे. हेडफोन्स Flipkart वर खरेदी साठी उपलब्ध होईल.CMF Buds 2a आणि Buds 2 हे गडद राखाडी आणि केशरी रंगांमध्ये उपलब्ध आहे. Buds 2 हा लाईट ग्रीन रंगामध्ये उपलब्ध आहे. CMF Buds 2 Plus हा ब्लू आणि लाईट ग्रे रंगांमध्ये उपलब्ध आहे.
CMF Buds 2a मध्ये 12.4mm Bio-Fibre drivers आहेत त्यामध्ये Dirac Tuning आहे. CMF Buds 2 मध्ये 11mm PMI drivers सोबत 11mm PMI drivers आहे आणि N52 magnets आहेत. सोबतच CMF Buds 2 Plus मध्ये 12mm LCP drivers आहे. त्यासोबत LDAC support आणि Hi-Res Wireless Audio certification आहे.
CMF Buds 2 series मधील सर्व नवीन TWS हेडसेट विंड नॉइज रिडक्शन 3.0 Ultra Bass Technology 2.0 आणि कॉल नॉइज रिडक्शन फीचर्सने सज्ज आहे. CMF Buds 2a मध्ये क्लिअर व्हॉइस टेक्नॉलॉजी सपोर्टसह 4HD mics आहेत. vanilla आणि Plus पर्यायांमध्ये सहा HD माइक युनिट्स आहेत, प्रत्येकी Clear Voice Technology 3.0 आहे. तिन्ही हेडसेट स्पेशियल ऑडिओ इफेक्टला देखील सपोर्ट करतात.
CMF Buds 2 ची बॅटरी लाईफ साडे 13 तासांपर्यंत आणि केससह 55 तासांपर्यंत असल्याचा दावा केला जातो. 10 मिनिटांच्या क्विक चार्जमुळे साडे सात तासांपर्यंत प्लेबॅक वेळ मिळतो. CMF Buds 2 Plus इयरफोन्स एकदा चार्ज केल्यावर 14 तासांपर्यंत आणि केससह साडे 61 तासांपर्यंत चालतात. 10 मिनिटांच्या क्विक चार्जसह, प्लस व्हर्जन साडे आठ तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देऊ शकते.
जाहिरात
जाहिरात