Photo Credit: OnePlus
वनप्लस वॉच 3 वर्धित संरक्षणासाठी सॅफायर क्रिस्टल ग्लास कव्हरसह सुसज्ज आहे
OnePlus Watch 3 ग्लोबली मंगळवारी लॉन्च झाला आहे. फेब्रुवारी 2024 ला लॉन्च झालेल्या पूर्वीच्या मॉडेल्सच्या फीचर्स वर अवलंबून आहे. हे नवं फ्लॅगशीप स्मार्टवॉच चायना बेस्ड OEM वर अवलंबून आहे. त्यामध्ये 1.5-inch LTPO screen आहे. always-on display functionality ला सपोर्ट करणार आहे. यामध्ये new titanium alloy bezels असणार आहे. OnePlus Watch 3,मध्ये 60 सेकंदात health check-in आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, घड्याळ एकदा चार्ज केल्यानंतर घड्याळ 5 दिवस सुरू राहते.
OnePlus Watch 3 ची किंमत अमेरिकेमध्ये $329 म्हणजे अंदाजे 29 हजार रूपये आहे. कंपनीने कूपन डिस्काऊंट 30 डॉलर म्हणजे अंदाजे 2600 रूपये जाहीर केले आहे. जर त्यांनी जुने घड्याळ परत दिले तर ग्राहकांना अधिकचे 50 डॉलर म्हणजे 4300 रूपये सूट आहे. सध्या हे प्री ऑर्डर्स आणि डिलेव्हरीसाठी 25 फेब्रुवारी पासून खुले होणार आहे.
OnePlus Watch 3 मध्ये 1.5-inch (460x460 pixels) LTPO AMOLED screen आहे. त्याचा peak brightness of 2,200 nits आहे. याला sapphire crystal glass cover असून titanium alloy bezels प्रोटेक्शन साठी आहे. स्मार्टवॉच MIL-STD-810H certified आणि IP68 ratingसह असल्याने धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. हे 5 ATM खोली पर्यंत water resistant आहे.
OnePlus चं नवं घड्याळ Snapdragon W5 processor सह आहे. ज्यामध्ये hybrid architecture आहे सोबत BES2800BP MCU आहे. सोबतच 32GB of onboard memory असून Google चं Wear OS 5 आहे. Real-Time Operating System (RTOS) आहे.
हेल्थ आणि फीटनेस ट्रॅकिंग साठी OnePlus Watch 3 मध्ये wrist temperature sensor, optical heart rate sensor,आणि optical pulse oximeter sensor आहे. यामध्ये mind, body, blood oxygen, sleep, wrist temperature, आणि vascular health तपासता येणार आहे. OHealth app सोबत अन्य हेल्थ इंसाईट मिळणार आहेत. OnePlus watch मध्ये 100+ sports modes आहेत ज्यामध्ये 10 professional sports modes आहे.
कनेक्टिव्हिटी पाहता स्मार्टवॉच मध्ये dual band L1+L5, Beidou, GPS, Galileo, GLONASS, आणि QZSS आहे. यामध्ये dual-band Wi-Fi, Bluetooth 5.2, NFC आणि Bluetooth calling आहे. OnePlus च्या माहितीनुसार mobile payments with the OnePlus Watch 3 साठी Google Wallet वापरता येते.
कंपनीच्या दाव्यानुसार, ते 5 दिवस स्मार्ट मोड आणि 16 दिवस power saver mode वर सिंगल चार्ज मध्ये चालते.
जाहिरात
जाहिरात