Redmi Band 3 मध्ये 300mAh बॅटरी ते 50 preset sports modes पहा नव्या वेअरेबल्स मध्ये काय आहेत स्पेसिफिकेशन्स

Redmi Band 3 मध्ये 50 प्रीसेट sports modes आहेत

Redmi Band 3  मध्ये 300mAh  बॅटरी ते  50 preset sports modes पहा नव्या वेअरेबल्स मध्ये काय आहेत स्पेसिफिकेशन्स

Photo Credit: Xiaomi

Redmi Band 3 comes in black, beige, dark grey and green, pink and yellow shades

महत्वाचे मुद्दे
  • Redmi Band 3 ला water resistance साठी 5 ATM rating
  • Redmi Band 3 मध्ये मॅग्नेटिक चार्जिंग आहे
  • Redmi Band 3 ची चीन मध्ये किंमत CNY 159
जाहिरात

Redmi Band 3 चीन मध्ये लॉन्च झाला आहे. हे स्मार्टबॅन्ड 1.47 इंच आयताकृती स्क्रीन असलेले आहे. त्यामध्ये 60Hz refresh rate आहे. तर या स्मार्टवॉचची बॅटरी लाईफ 18 दिवसांची आहे. या स्मार्टवॉच मध्ये अनेक हेल्थ-वेलनेस मॉनिटरिंग फीचर्स आहेत. याच्या मदतीने हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजनची पातळी आणि स्लिप सायकल यावर लक्ष ठेवता येते. हे स्मार्ट वेअरेबल water resistance साठी 5ATM rating आहे. यामध्ये 50 preset sports modes आहेत. तर त्यामध्ये 100 watch faces आहेत. हे स्मार्टवॉच Xiaomi च्या HyperOS वर चालते.

Redmi Band 3 ची किंमत काय?

Redmi Band 3 ची ची न मध्ये किंमत CNY 159 आहे म्हणजेच भारतीय रूपयांमध्ये सुमारे 1900 रूपये आहे. चीनमध्ये सध्या त्याची विक्री Xiaomi China e-store च्या मार्फतातून होणार आहे. या स्मार्टबॅन्ड मध्ये 5 रंग आहेत. ज्यात काळा, बेज, डार्क ग्रे, हिरवा, गुलाबी आणि पिवळा रंग उपलब्ध आहे.

Redmi Band 3 ची स्पेसिफिकेशन काय?

Redmi Band 3 मध्ये स्क्रीन 1.47 इंच आयताकृती आहे. या स्क्रीन मध्ये 172 x 320 pixels रेझ्युलेशन आहे तर 60Hz refresh rate आहे. स्मार्टवॉच हे 9.99mm जाडीचे आहे तर वजन 16.5g आहे. या घड्याळयात 100 पेक्षा जास्त वॉच फेसेस आहेत.

रेडमी बॅन्ड 3 मध्ये हार्ट रेट, रक्तातील ऑक्सिजन, स्टेप ट्रॅकर यांचा समावेश आहे. स्मार्ट वेअरेबलच्या मदतीने झोप आणि मासिक पाळी वर देखील लक्ष ठेवता येते. यामध्ये 50 preset sports modes आहेत.

Redmi Band 3 मध्ये 300mAh बॅटरी आहे. सामान्य वापर केल्यास ही बॅटरी 18 दिवस चालू शकते. अति वापरामध्ये हे स्मार्ट बॅन्ड 9 दिवस चालू शकते. 2 तासामध्ये हे स्मार्ट वॉच 0 ते 100 पर्यंत चार्ज होते. मॅग्नेटिक चार्जिंग होते. Bluetooth 5.3 connectivity आहे. या स्मार्ट बॅन्ड मध्ये WeChat आणि AliPay offline payments देखील चालते.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  2. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  3. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  4. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  5. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  6. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  7. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  8. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  9. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
  10. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »