Galaxy S24 Ultra, Xiaomi 14 वर दमदार सूट; पहा किती रूपयांत खरेदी करता येणार?

Galaxy S24 Ultra, Xiaomi 14 वर दमदार सूट; पहा किती रूपयांत खरेदी करता येणार?

Photo Credit: OnePlus

Oneplus Open is available for Rs. 1,29,999 in the ongoing sale

महत्वाचे मुद्दे
  • अमेझॉन ग्रेट इंडियन सेल मध्ये एसबीआय कार्ड धारकांका 10% सूट मिळणार
  • अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल मध्ये प्रिमियम स्मार्टफोन वर देखील दमदार
  • Amazon Great Indian Festival 2024 मध्ये कूपन बेस्ड डिस्काऊंट देखील आहेत
जाहिरात

अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल 2024 सेल सध्या Prime subscribers साठी सुरू झाला आहे. हा सेल सार्‍यांसाठी 27 सप्टेंबरला दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होत आहे. जर तुम्ही नवे स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल या फेस्टिव सेल मध्ये खूप पर्याय आहेत. iOS ऐवजी Android चे फोन घेण्याचा विचार करत असाल तर हा पर्याय एकदा नक्की पहा. Oneplus, Samsung, Xiaomi, आणि Apple चे स्मार्टफोन तुम्ही या सेल विकत घेण्यासाठी अनेक पर्याय आहेत.

Amazon Great Indian Festival 2024 Sale मध्ये चांगले प्रिमियम घेण्याचा विचार करत असाल तर Galaxy S24 Ultra हा प्रिमियम फोन आहे. Galaxy S series मधील सर्वात प्रिमियम फोनपैकी एक आहे. हा फोन Rs. 1,29,999 ला लॉन्च झाला होता. या सेल मध्ये त्याची किंमत Rs. 1,09,999 झाली आहे. या स्मार्टफोन मध्ये टिटॅनियम फ्रेम आहे आणि Galaxy AI features सोबत हा फोन आहे. iPhone 16 Pro Max हा फोन Rs. 1,44,900 चा Rs. 1,43,400 ला विकत घेता येणार आहे. iPhone 16 Pro हा Rs. 1,19,900 च्या ऐवजी Rs. 1,18,400 ला मिळणार आहे.

Xiaomi 14 हा फोन देखील Rs. 69,999 चा आहे तो आता डिस्काऊंट मध्ये Rs. 47,999 मध्ये मिळणार आहे. तर iQoo 12 5G आणि Oneplus Open देखील सवलतीच्या दरात मिळणार आहे.

Amazon चं देखील SBI Cards सोबत पार्टनरशीप आहे. त्यामुळे या सेल मध्ये 10% सुट मिळणार आहे. खरेदी करणार्‍यांना देखील Amazon Pay-based offers आहेत. एक्सचेंज डिस्काऊंट्स आहेत. तसेच कूपन डिस्काऊंट देखील आहेत.

अमेझॉन ग्रेट इंडियन सेल मध्ये कोणत्या स्मार्टफोन्स वर आहेत आकर्षक ऑफर्स?

Product Name MRP Effective Sale Price

Oneplus Open Rs. 1,49,999 Rs. 1,29,999
iPhone 16 Pro Max Rs. 1,44,400 Rs. 1,43,400
Samsung Galaxy S24 Ultra Rs. 1,09,999 Rs. 1,29,999
iQOO 12 5G Rs. 59,999 Rs. 47,999
OnePlus 12 Rs. 64,999 Rs. 55,999
Xiaomi 14 Rs. 69,999 Rs. 47,999
iPhone 16 Rs. 79,900 Rs. 78,400
Moto Razr 50 Rs. 79,999 Rs. 49,999

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »