मूळ किंमतीवर मिळणार्या सवलती सोबतच Amazon HDFC क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 4500 रुपयांपर्यंत आणि IDFC फर्स्ट बँक EMI व्यवहारांवर 4000 रुपयांपर्यंतची सूट देईल.
सॅमसंग गॅलेक्सी वॉच ६ क्लासिक अमेझॉनवर सवलतीत उपलब्ध असेल.
Amazon Great Republic Day Sale हा 16 जानेवारी रोजी भारतात सुरू होणार आहे. हा या नव्या वर्षातील पहिला सेल आहे, जो स्मार्टफोन आणि टॅब्लेटपासून ते वेअरेबल आणि होम अप्लायन्सेसपर्यंत विविध इलेक्ट्रॉनिक्सवर आकर्षक डील देत आहे. जर तुम्ही सध्या नवीन स्मार्टवॉच किंवा true-wireless-stereo (TWS) earphones घेण्याचा विचार करत असाल, तर ते त्यांच्या नेहमीच्या बाजारभावापेक्षा खूपच कमी दरात खरेदी करण्याची ही एक उत्तम संधी या अमेझॉनच्या सेलमध्ये ग्राहकांना मिळणार आहे. स्मार्ट वेअरेबलवर 60 टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. Amazon Great Republic Day Sale मधील सर्वात खास डीलपैकी एक म्हणजे Samsung Galaxy Watch 6 Classic. हे स्मार्टवॉच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर 50,990 रुपयांना लिस्ट आहे, पण सेलमध्ये ते 14,999 रुपयांना उपलब्ध असेल. ज्या ग्राहकांना TWS इअरबड्स खरेदी करायचे आहेत ते OnePlus Buds 4 चा विचार करू शकतात, जो 4,999 रुपयांना उपलब्ध असेल, जो त्याच्या लाँच किमती 5,999 रुपयांपेक्षा कमी आहे.
सेल मधील मूळ किंमतीवर मिळणार्या सवलती सोबतच Amazon HDFC क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांवर 4500 रुपयांपर्यंत आणि IDFC फर्स्ट बँक EMI व्यवहारांवर 4000 रुपयांपर्यंतची सूट देईल. येस बँक कार्ड असलेल्या ग्राहकांना EMI व्यवहारांवर 7.5% instant discount मिळू शकते. अमेझॉन प्राइम सदस्यांना स्मार्टवॉच आणि TWS इयरफोन्सवर एक्सचेंज ऑफर आणि नो-कॉस्ट EMI मिळणार आहे.
प्रोडक्ट मूळ किंमत सेल मधील किंमत
Samsung Galaxy Watch 6 Classic Rs. 50,999 Rs. 16,999
Amazfit Balance Rs. 30,999 Rs. 12,749
Huawei Watch Fit 4 Rs. 18,999 Rs. 12,999
OnePlus Watch 2R Rs. 19,999 Rs. 13,999
Noise Pro 6 Rs. 8,999 Rs. 6,499
Amazfit Active 2 Rs. 21,999 Rs. 9,999
प्रोडक्ट मूळ किंमत सेल मधील किंमत
OnePlus Buds 4 Rs. 5,999 Rs. 4,999
boAt Nirvana ion Rs. 7,990 Rs. 1,999
Samsung Galaxy Buds Core Rs. 9,999 Rs. 4,199
Sony WH-1000XM6 Rs. 49,990 Rs. 37,990
GoBoult Z40 Rs. 4,999 Rs. 999
JBL Wave Buds 2 Rs. 6,999 Rs. 2,999
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात
NASA Says the Year 2025 Almost Became Earth's Hottest Recorded Year Ever
Civilization VII Coming to iPhone, iPad as Part of Apple Arcade in February