Honor 300 series मध्ये तिसरा स्मार्टफोन Ultra model सह समाविष्ट होऊ शकतो
Photo Credit: Honor
Honor 300 मालिका आधीच चीनमध्ये प्रीऑर्डरसाठी उपलब्ध आहे
Honor 300 Ultra देखील लवकरच बाजारात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. tipster कडून त्याबद्दलची माहिती देण्यात आली आहे. Honor 300 आणि 300 Pro बद्दल चायनीज फोन कंपनीने माहिती दिली होती पण आता Honor 300 Ultra देखील लॉन्च होण्याचा अंदाज आहे. सध्या Weibo, वर या फोनचे काही फोटोज लॉन्च झाले आहेत.Honor 300 Ultra चे डिझाईन झाले लिकWeibo च्या पोस्ट मध्ये tipster Digital Chat Station ने Honor 300 Ultra चे फोटोज शेअर केले आहेत. या फोन बद्दल आधी माहिती देण्यात आलेली नाही. चीन मध्ये कंपनी ने केवळ Honor 300 आणि Honor 300 Pro ची माहिती दिली आहे. त्यामुळे आता हा फोन Honor 300 सीरीज मध्ये किंवा नंतर लॉन्च केला जाऊ शकतो.
Honor 300 Ultra च्या लीक झालेल्या इमेजेस मध्ये हा फोन Honor 300 Pro,प्रमाणे दिसत आहे. यामध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये कॅमेरा हा hexagonal camera आहे. स्मार्टफोनला curved display आहे तर फोनचा rear panel काळ्या आणि पांढर्या रंगांमध्ये आहे.
Honor 300 Ultra च्या स्पेसिफिकेशन बद्दल फारशी माहिती नसली तरीही Honor 300 आणि Honor 300 Pro बद्दल माहिती समोर आलेली आहे. Digital Chat Station च्या माहितीनुसार, Honor 300 series मध्ये 1.5K OLED screens आहे. Pro model मध्ये Snapdragon 8 Gen 3 chipset आहे.
Honor 300 Pro मध्ये 50-megapixel periscope camera अशी माहिती tipster कडून देण्यात आली आहे. Honor मध्ये Honor 300 series चे फोन 100W wired charging सह येणार आहेत. तर वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील असणार आहे.
tipster च्या माहितीनुसार, या Honor 300 lineup मध्ये ultrasonic fingerprint scanner, असेल की नाही याची माहिती नाही पण Honor 300 आणि Honor 300 Proहे येत्या काही दिवसांमध्ये लॉन्च होण्याचा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999
Infinix Xpad 30 Pro Launched With MediaTek Helio G200 Ultimate SoC, 8,200mAh Battery: Price, Specifications