Oppo F29 Pro 5G, Oppo F29 5G मध्ये काय आहे खास? जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स इथे

Oppo F29 Pro 5G, Oppo F29 5G मध्ये काय आहे खास? जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स इथे

Photo Credit: Oppo

Oppo F29 5G सिरीज IP66, IP68 आणि IP69 रेटिंग पूर्ण करत असल्याचा दावा केला जातो.

महत्वाचे मुद्दे
  • Oppo F29 5G series च्या दोन्ही फोनमध्ये 50-megapixel primary rear sensors
  • Pro variant हा 80W SuperVOOC charging ला सपोर्ट करतो
  • दोन्ही फोन underwater photography ला देखील सपोर्ट करतात
जाहिरात

Oppo F29 Pro 5G भारतामध्ये Oppo F29 5G सोबत लॉन्च करण्यात आला आहे. या फोन मध्ये AI LinkBoost Technology आणि Hunter Antenna Architecture चा वापर करण्यात आला आहे. यामुळे signal strength सुधारते. फोनमध्ये 360-degree Armour Body आहे. फोनला military-grade MIL-STD-810H-2022 certification आहे. हा हॅन्डसेट underwater photography ला सपोर्ट करतो. IP66, IP68,आणि IP69 रेटिंग सह असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. बेस Oppo F29 5G स्मार्टफोन Snapdragon 6 Gen 1 chipsetवर चालतो. F29 Pro version मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy SoC चा समावेश आहे.

Oppo F29 5G ची 8GB + 128GB option साठी किंमत Rs. 23,999 आहे. हा फोन 8GB + 256GB variant मध्ये Rs. 25,000 ला उपलब्ध आहे. सध्या हा फोन प्री ऑर्डर साठी Oppo India e-store वर उपलब्ध आहे. 27 मार्च पासून या फोनची डिलेव्हरी सुरू होणार आहे. हा फोन Glacier Blue आणि Solid Purple रंगांमध्ये उपलब्ध आहे.

Oppo F29 Pro 5G ची किंमत 8GB + 128GB configuration साठी Rs. 27,999 आहे. 256GB storageची किंमत 29,999 8GB and 12GB RAM या व्हेरिएंट साठी Rs. 31,999 मोजावे लागणार आहेत. फोनची विक्री 1 एप्रिल पासून सुरू होईल. सध्या प्री ऑर्डर्स सुरू आहेत. Granite Black आणि Marble White रंगांमध्ये हा फोन मिळणार आहे.

Oppo F29 5G आणि F29 Pro 5G फीचर्स

Oppo F29 5G आणि F29 Pro 5G sport 6.7-inch full-HD+ (1,080 x 2,412 pixels) AMOLED display सह येणार आहे. base Oppo F29 5G model मध्ये Snapdragon 6 Gen 1 chipset आहे तर Pro variant मध्ये MediaTek Dimensity 7300 Energy SoC आहे.

Oppo F29 5G आणि F29 Pro 5G दोन्ही फोनमध्ये 50-megapixel primary rear sensors,
2-megapixel secondary sensors, 16-megapixel selfie shooters आहे.

Oppo F29 5G मध्ये 45W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी आहे, तर F29 Pro मध्ये 80W SuperVOOC चार्जिंग सपोर्टसह 6,000mAh सेल आहे. फोनमध्ये सिक्युरिटीसाठी in-display fingerprint sensors. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, Wi-Fi 6, Bluetooth, OTG, GPS आणि USB Type-C सपोर्ट आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »