Oppo Reno 14FS 5G AMOLED Display, 50MP Camera सह प्रिमियम फीचर्स; पहा अपडेट्स

Oppo Reno 14FS 5G मध्ये 6,000 mAh बॅटरी असेल जी 45 W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल.

Oppo Reno 14FS 5G AMOLED Display, 50MP Camera सह प्रिमियम फीचर्स; पहा अपडेट्स

Photo Credit: Oppo

ओप्पो रेनो १४एफएस कदाचित रेनो ५जी १४एफ मॉडेलशी आश्चर्यकारक साम्य दाखवेल (चित्रात)

महत्वाचे मुद्दे
  • Oppo Reno 14FS 5G हा Luminous Green आणि Opal Blue शेड्समध्ये लॉन्च होण्या
  • Oppo Reno 14FS 5G मध्ये 50 MP main camera आहे सोबत Sony IMX882 sensor आहे
  • Circle to Search आणि Gemini AI वापरून फोटो सुधारणा अधिक स्मार्ट
जाहिरात

Oppo कडून Reno14 रेंज मध्ये अजून एका फोनला लॉन्च करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. हा फोन Reno14 FS आहे. Reno series मध्ये नव्या फोनला समाविष्ट करण्याबाबत माहिती देण्यात आलेली नाही पण समोर आलेल्या माहितीनुसार, 14FS 5G हा गेल्या महिन्यात लाँच झालेल्या Reno 14F, च्या तुलनेत Reno 14FS 5G मध्ये अधिक चांगली फीचर्स असतील. त्याची फीचर्स, स्वरूप आणि अपेक्षित किंमत याबद्दलची माहिती आधीच ऑनलाइन समोर आली आहेत. हा नवीन हँडसेट Reno14F वर आधारित आहे, जो अधिक स्टोरेज आणि रॅम देतो. Ytechb ने दिलेल्या वृत्तानुसार, Oppo Reno 14FS 5G हा Luminous Green आणि Opal Blue शेड्समध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. हा फोन 12GB रॅम आणि 512GB इंटर्नल स्टोरेजसह लॉन्च होणार असल्याचे वृत्त आहे.

निळ्या रंगामधील मॉडेल लीक झालेले रेंडर जूनमध्ये आलेल्या Reno 14F 5G ची झलक दाखवतात. Oppo Reno 14FS 5G मध्ये 6.57-inch AMOLED display आहे. 120 Hz पर्यंतचा रिफ्रेश रेट आहे. तर रेंडर नुसार, फोनच्या मध्येच होल-पंच मध्ये 32 MP फ्रंट कॅमेरा आहे. यामध्ये Snapdragon 6 Gen 4 chipsetचा समावेश आहे. हा फोन ColorOS 15.0.2, built upon Android 15 वर चालतो.

Oppo Reno 14FS 5G मध्ये 50 MP main camera आहे सोबत Sony IMX882 sensor आहे. सोबत 8 MP ultra-wide lens आणि 2 MP macro shooter चा समावेश आहे. हा फोन AI-driven photo enhancement tools सोबत जोडलेला आहे. त्यामध्ये Google च्या Circle to Search feature, emini AI assistant चा समावेश आहे.

रिपोर्ट्सनुसार, Oppo Reno 14FS 5G मध्ये 6,000 mAh बॅटरी असेल जी 45 W जलद चार्जिंगला सपोर्ट करेल. हँडसेटला IP69 रेटिंग देखील मिळण्याची अपेक्षा आहे, जे फोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित ठेवतो. हा फोन 158.16 × 74.9 × 7.7 mm आकाराचा आणि 181 ग्राम वजनाचा आहे.

युरोपियन बाजारात Oppo Reno 14FS ची किंमत सुमारे EUR 450 (सुमारे Rs 45,700) असेल. जुलैच्या अखेरीस किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला हा फोन लाँच होण्याची अपेक्षा आहे. तैवान मध्ये एका ई कॉमर्स वेबसाईट वर

NTD 14,300 ( सुमारे 41,800 रूपये) मध्ये विक्रीस उपलब्ध होण्याची माहिती देण्यात आली आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
  2. Nothing चा नवीन Phone 3a Lite आला बाजारात, पारदर्शक डिझाइन आणि Glyph लाइट खास आकर्षण
  3. Oppo Enco X3s आले बाजारात, 55dB ANC आणि लाँग बॅटरीसह पहा खास फीचर्स काय?
  4. OnePlus 15 भारतात पदार्पणासाठी सज्ज; अत्याधुनिक Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट असणार
  5. Moto G67 Power च्या भारतातील लॉन्च डेटची घोषणा; 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा हायलाइट
  6. iQOO Neo 11 सिरीजमध्ये मिळणार फ्लॅगशिप परफॉर्मन्स; Snapdragon 8 Elite आणि 8K कूलिंग टेक्नॉलॉजी
  7. Redmi Turbo 5 लवकरच होणार लॉन्च? 7,500mAh बॅटरी, 6.5-इंच 1.5K डिस्प्लेची चर्चा
  8. Realme C85 Pro लवकरच होणार लॉन्च? Geekbench लिस्टिंगमध्ये Snapdragon 685 आणि Android 15 सह येण्याची शक्यता
  9. Oppo Find X9 Pro मध्ये 7,500mAh बॅटरी, 200MP टेलिफोटो लेन्स; पहा Find X9 Series मध्ये खास काय?
  10. Samsung Galaxy S26 सिरीजमध्ये Connectivity साठी मिळणार स्वतंत्र Exynos Chip
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »