Samsung Galaxy A56 5G, Galaxy A36 5G ची भारतामधील किंमत काय? घ्या जाणून

Samsung Galaxy A56 आणि Galaxy A36 मध्ये 12-megapixel selfie shooters आहेत.

Samsung Galaxy A56 5G, Galaxy A36 5G ची भारतामधील किंमत काय? घ्या जाणून

Photo Credit: Samsung

Samsung Galaxy A56 आणि Galaxy A36 मध्ये Android 15 वर आधारित One UI 7 आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy A56 5G, Galaxy A36 5G दोन्हींमध्ये 5,000mAh battery सपोर्ट
  • Galaxy A56 5G, Galaxy A36 5G अधिकृत इंडियन वेबसाईट वर लिस्ट
  • Samsung Galaxy A26 5G ची किंमत अद्याप समोर आलेली नाही
जाहिरात

Samsung Galaxy A56 5G आणि Galaxy A36 5G ची झलक समोर आली आहे. Mobile World Congress मध्ये Galaxy A26 5G देखील समोर आला आहे. सध्या Samsung Galaxy A56 5G आणि Galaxy A36 5G हे स्मार्टफोन अधिकृत इंडियन वेबसाईट वर लिस्ट करण्यात आले आहेत. Samsung Galaxy A26 5G ची किंमत अद्याप समोर आलेली नाही. Galaxy A series phones मध्ये 50-megapixel triple rear camera units असून हे फोन Android 15-based One UI 7 वर चालतात.

Samsung Galaxy A56 5G, Galaxy A36 5G ची किंमत

Samsung Galaxy A56 5G ची भारतामधील किंमत 8GB + 128GB,साठी Rs. 41,999 आहे. तर 8GB + 256GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंट साठी Rs. 44,999 आणि Rs. 47,999 आहे.

Samsung Galaxy A36 5G ची किंमत भारतामध्ये 8GB + 128GB version साठी Rs. 32,999 आहे. तर 8GB + 256GB आणि 12GB + 256GB व्हेरिएंट साठी Rs. 35,999 आणि Rs. 38,999 आहे.

Samsung Galaxy A56 5G हा Awesome Graphite, Awesome Light Grey आणि Awesome Olive रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Galaxy A36 5G हा Awesome Black, Awesome Lavender आणि Awesome White रंगांमध्ये उपलब्ध असेल.

Samsung Galaxy A56 5G आणि Galaxy A36 5G मध्ये 6.7-inch full-HD+ (1,080 x 2,340 pixels) Super AMOLED screens आहेत. फोनमध्ये Corning Gorilla Victus+ Glass protection आहे. Auto Trim, Best Face, AI Select, Read Aloud सारखे एआय फीचर्स मिळणार आहेत.

Galaxy A56 5G मध्ये Exynos 1580 chipset आहे तर Galaxy A36 5G मध्ये Snapdragon 6 Gen 3 SoC चा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये 5,000mAh battery असून 45W wired fast charging सपोर्ट असणार आहे.

कनेक्टिव्हिटी साठी 5G, 4G LTE, Wi-Fi, Bluetooth 5.3, GPS, NFC, and a USB Type-C port आहे. हा फोन 7.4mm जाडीचा आहे तर त्यामद्ये stereo speakers आहेत.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. 7,000mAh बॅटरी आणि दमदार स्पेक्ससह Vivo X Fold 6 बाजारात; किंमत किती?
  2. OPPO Find X9s वर ₹4,000 पेक्षा जास्त सूट! Flipkart वर मिळतेय जबरदस्त डील
  3. Google Pay, PhonePe, Paytm वर UPI ID बदलायचा? फॉलो करा या सोप्या स्टेप्स
  4. मोठा डिस्प्ले, मोठी बॅटरी! Nubia Neo 5 Max मध्ये मिळते 7.5-इंच स्क्रीन
  5. Vivo Y05e ची मोठी झलक! Google Play Console वर फोन लिस्ट
  6. Google चा प्रीमियम Pixel फोन ₹19,000 ने स्वस्त; 48MP कॅमेरा आणि दमदार ऑफर
  7. हायड्रोजनवर धावणार जगातील पहिली ट्रेन, इटलीची मोठी झेप
  8. 7000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा! OPPO Reno 16 आणि Reno 16F ची ग्लोबल एंट्री, जाणून घ्या किंमत
  9. इनबिल्ट प्रोजेक्टरसह 8849 TANK 5 रग्ड स्मार्टफोन लॉन्च; 6 तासांपर्यंत मोठ्या स्क्रीनचा आनंद
  10. Amazon वर Google Pixel 10 वर तब्बल 19 हजार रुपयांपर्यंत सूट; ऑफर डिटेल्स जाणून घ्या
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »