Vivo Y400 Pro काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स घ्या जाणून

Vivo Y400 Pro 5G मध्ये समोर 3D curved display आणि मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असणार आहेत.

Vivo Y400 Pro काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स घ्या जाणून

Photo Credit: Vivo

Vivo Y400 Pro 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल

महत्वाचे मुद्दे
  • Vivo Y400 Pro त्याच्या सेगमेंटमधील slimmest 3D curved display असणारा
  • Vivo Y400 Pro भारतामध्ये 20 जूनला होणार लॉन्च
  • फोनची जाडी 8mmअसेल, वजन फक्त 182 ग्रॅम
जाहिरात

चिनी स्मार्टफोन कंपनी व्हिवो कडून Vivo Y400 Pro 5G या नवीन मिड-रेंज स्मार्टफोनच्या लाँचिंगची माहिती दिल्यानंतर एका आठवड्यात कंपनीकडून अधिकृतपणे त्याची रिलीज तारीख जाहीर करण्यात आली आहे. Vivo चा आगामी Y-सिरीज फोन 20 जून रोजी भारतात लाँच होणार आहे. टीझरमध्ये मागील बाजूस ड्युअल रियर कॅमेरा सेटअपची देखील माहिती देण्यात आली आहे. शिवाय, फोनमध्ये त्याच्या सेगमेंटमधील सर्वात slimmest 3D curved display असेल असे सांगण्यात आले आहे. सध्या ब्रॅंडकडून लॉन्चच्या तारखेसोबतच फोनच्या डिझाईनची झलक अधिकृत वेबसाईट वर दाखवण्यात आली आहे. याव्यतिरिक्त, हे डिव्हाइस Y400 मालिकेतील इतर मॉडेल्ससोबत लॉन्च केले जाईल असे म्हटले जाते.

Vivo Y400 Pro मध्ये काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स ?

यापूर्वीच्या लिक्स नुसार, Vivo Y400 Pro मध्ये 6.77-inch Full HD+ AMOLED display with a 120Hz refresh rate असू शकतो. त्याचा peak brightness of up to 4,500 nits असू शकतो. तर प्रखर सूर्यप्रकाशामध्येही त्याची व्हिजिबलिटी चांगली असेल. 7.4mm जाडीचा हा स्मार्टफोन असणार आहे. तर वजन 192 ग्रॅम असण्याचा अंदाज आहे.

फोनच्या मागच्या बाजूला 50-megapixel Sony IMX882 primary sensor आणि 2-megapixel secondary sensor असेल. तर 32-megapixel camera सेल्फी आणि व्हिडिओ कॉल साठी असेल. फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 SoC असेल. त्याला 8GB of RAM आणि 128GB of storage सह जोडले असेल. हा फोन 256 GB व्हेरिएंट मध्येही उपलब्ध केला जाऊ शकतो. फोनमध्ये 5,500mAh battery आणि 90W charging चा सपोर्ट असणार आहे. Amazon लिस्टिंगवरून असेही दिसून आले आहे की फोनमध्ये Funtouch OS 14 सॉफ्टवेअर असू शकते.

Vivo Y400 Pro 5G च्या डिझाईनचे अपडेट्स

Vivo Y400 Pro 5G मध्ये समोर 3D curved display आणि मागील बाजूस ड्युअल कॅमेरा सेटअप असलेले उभ्या स्थितीत असलेल्या pill-shaped रियर कॅमेरा मॉड्यूलसह टीझ केले आहे. कॅमेरा सेन्सरपैकी एक दुसऱ्यापेक्षा थोडा मोठा दिसतो. फोनच्या मागील पॅनलवर पांढरा मार्बल पॅटर्न आहे.

Vivo Y400 Pro 5G ची किंमत काय असेल?

Vivo Y400 Pro 5G 25 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच होण्याची अपेक्षा आहे पण त्याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

PassionateGeekz नुसार, Freestyle White रंगाव्यतिरिक्त, हा फोन Festival Gold रंगाच्या पर्यायात येण्याची चर्चा आहे.

Comments
Gadgets 360 Staff The resident bot. If you email me, a human will respond. अधिक
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »