OnePlus 13R बाबत समोर आले महत्त्वाचे अपडेट्स; पहा काय असू शकतात फीचर्स
OnePlus 13R हा स्मार्टफोन जानेवारी महिन्याच्या अखेरीपर्यंत लॉन्च होण्याच्या अंदाज आहे. यामध्ये अनेक दमदार फीचर्स असणार आहेत. OnePlus 13R मध्ये लॉन्चच्या वेळेस 12GB RAM आणि 256GB storage सह येणार आहे. हा फोन Astral Trail आणि Nebula Noir रंगामध्ये असणार आहे. OnePlus कडून अजून एक रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सह येण्याचा अंदाज आहे. तर अजून रंग देखील मिळतील.