Google Pay ने ऑगस्ट 2024 मध्ये UPI Circle ला सपोर्ट जाहीर केला आहे पण अद्याप फीचर रोलआऊट करण्यात आले नाही.
Photo Credit: PhonePe
फोनपे एनपीसीआयच्या स्वतःच्या भीम अॅपमध्ये सामील झाले आहे जे यूपीआय सर्कल वैशिष्ट्यास देखील समर्थन देते.
PhonePe UPI Circle भारतामध्ये मंगळवारी लॉन्च करण्यात आला आहे. यामध्ये एका फीचर नुसार, प्रायमरी यूजर ला सेकंडरी युजर सोबत बॅंक अकाऊंट शिवाय व्यवहार करता येणार आहेत. हे National Payments Corporation of India (NPCI) कडून डेव्हलप करण्यात आले आहे. UPI Circle हे Unified Payments Interface (UPI) च्या वापराशिवाय वाढवता येणार आहे. PhonePe च्या प्रतिस्पर्धी Google Pay ने ऑगस्ट 2024 मध्ये UPI Circle ला सपोर्ट जाहीर केला आहे. अद्याप त्यामध्ये फीचर रोल आऊट होणं बाकी आहे.PhonePe UPI Circle चे फीचर्स, फायदे,UPI Circle feature हे PhonePe च्या युजर्सना वापरता येणार आहे. PhonePe युजर्स बँक खाते नसले तरीही, कुटुंब आणि मित्रांसारख्या विश्वासू संपर्कांसाठी एक सर्कल तयार करू शकतील आणि UPI आयडी जनरेट करू शकतील.
एकदा UPI सर्कल तयार झाल्यानंतर, एक "primary" PhonePe युजर "secondary" users ना तयार करू शकतो ज्यांना त्यांच्या सर्कल मध्ये जोडावे लागेल. या यूजर्सचे स्वतःचे UPI आयडी असतील जे ऑनलाइन खरेदी करण्यासाठी किंवा बिल भरण्यासाठी वापरले जाऊ शकतात आणि सर्व व्यवहार प्रायमरी युजर्सच्या बँक खात्याद्वारे होतात.
PhonePe वरील UPI सर्कल फीचराचा वापर प्रायमरी युजर कडून दोन प्रकारे नियंत्रित केला जाऊ शकतो. एकदा तर जेव्हा Partial Delegation मोड सिलेक्ट केला जाईल. तर दुसरीकडे, फुल डेलिगेशन primary user ला secondary users साठी कमाल मासिक खर्च मर्यादा सेट करण्याची परवानगी देते आणि या व्यवहारांना मॅन्युअली मंजूरी देण्याची आवश्यकता नाही. primary user 15,000 रुपयांपर्यंत कोणतीही मर्यादा सेट करू शकतात आणि प्रति व्यवहार 5000 रुपयांची मर्यादा आहे.
प्रायमरी युजर्स कधीही प्रवेश रद्द करू शकतात आणि सेकंडरी युजर्सनी केलेल्या सर्व व्यवहारांवर लक्ष ठेवू शकतात. दरम्यान, प्रत्येक सेकंडरी युजरची मासिक खर्च मर्यादा वेगळी असू शकते. UPI सर्कल प्रायमरी युजर्सना पाच सेकंडरी युजर्सना जोडण्याची परवानगी देते, परंतु एका सेकंडरी युजरला एका वेळी फक्त एका प्रायमरी युजर्सशी लिंक केले जाऊ शकते. जरी सेकंडरी युजरसाठी पूर्ण डेलिगेशन सेट केले असले तरीही प्रत्येक व्यवहार पूर्ण झाल्यानंतर प्रायमरी युजरला सूचित केले जाणार आहे.
जाहिरात
जाहिरात
Nandamuri Balakrishna's Akhanda 2 Arrives on OTT in 2026: When, Where to Watch the Film Online?
Single Papa Now Streaming on OTT: All the Details About Kunal Khemu’s New Comedy Drama Series
Scientists Study Ancient Interstellar Comet 3I/ATLAS, Seeking Clues to Early Star System Formation