Amazon च्या ह्या प्रॉडक्ट्स वर मिळणार 3000 रुपयांची सूट, त्वरा करा.

Amazon Prime Day Sale मध्ये Amazon च्या प्रॉडक्ट्स वर जवळ जवळ 55 टक्यांची सूट देण्यात येत आहे.

Amazon च्या ह्या प्रॉडक्ट्स वर मिळणार 3000 रुपयांची सूट, त्वरा करा.

Photo Credit: Amazon

महत्वाचे मुद्दे
  • Amazon Prime Day 2024 Sale हा 20 जुलै ते 21 जुलै दरम्यान सक्रिय आहे.
  • Amazon Prime Day Sale मध्ये Fire TV Stick 4K वर मिळत 43% सूट.
  • Amazon च्या अनेक प्रॉडक्ट्स वर मिळणार 55% सूट.
जाहिरात
Amazon घेऊन आला आहे, आपल्या ग्राहकांसाठी Amazon Prime Day 2024 Sale. जो 20 जुलै या दिवशी सुरू होईल आणि 21 जुलै या दिवशी संपणार आहे. आपण नेहमीच अशा प्रकारच्या सेल्स ची वाट पाहत असतो कारण इथे नेहमीच्या किंमतीत मिळणाऱ्या वस्तू ह्या मोठ्या सवलतीच्या दरात मिळत असतात. स्मार्टफोन, स्पीकर्स सारख्या सर्व प्रकारच्या वस्तूंवर मिळत आहे भारी सूट, पण नक्की कोणते प्रॉडक्ट्स आणि किती रुपयांची सूट ह्याची सर्व माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. 

Amazon Prime Day 2024 Sale मधील प्रॉडक्ट्स वरील सवलती. 


Amazon ने नुकत्याच आपल्या एका प्रेस नोट मध्ये येणाऱ्या सेल ची घोषणा केली होती आणि त्यांच्या वक्तव्या नुसार ह्या सेल मध्ये त्यांचे मुख्य लक्ष्य Amazon च्या स्वतःच्या प्रॉडक्ट्स ना सेल मध्ये लवकरात लवकर विकण्याचे असेल. सेल मध्ये Amazon च्या प्रॉडक्ट्स वर जवळ जवळ 55 टक्यांची सूट देण्यात येत आहे. चला तर मग बघुयात Amazon Prime Day 2024 Sale मध्ये कोणत्या प्रॉडक्ट्स वर कितीची सवलत मिळत आहे.

Echo Pop हे 2,449 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे जिथे ह्याच प्रॉडक्टची किंमत 3,999 रुपये आहे. म्हणजे Amazon Echo Pop वर 1500 रुपयांची सूट देण्यात आली आहे. 

Echo Dot (5th Generation) आणि Wipro Simple Setup 9W LED Smart Bulb हे दोन्ही एकत्रितपणे फक्त 4,749 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकतात. 

त्यासोबतच Amazon Prime Day 2024 Sale मध्ये Wipro 9W LED बल्ब ह्या प्रॉडक्ट सोबत Echo Dot ( 5th generation) आणि घड्याळ हे एकत्रितपणे 3,749 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे.

Amazon वरील नियमित दरात Echo Show 5 (2nd Gen) हे 8,999 रुपयांमध्ये खरेदी करता येऊ शकते, जे सेल मध्ये तुम्हाला फक्त 3,999 रुपयांमध्ये मिळणार आहे. 

Amazon Echo Show 8 (2nd Generation) ह्या प्रॉडक्ट ची नियमित किंमत ही 13,999 रुपये इतकी आहे, ज्याला सेल मध्ये तुम्ही 8,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Amazon Prime Day Sale मध्ये Fire TV Stick हे प्रॉडक्ट 56 टक्क्यांच्या सवलातीवर म्हणजेच 2,199 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. तसेच The Fire TV Stick Lite हे फक्त 1,999 आणि Fire TV Stick 4K हे 43 टक्यांच्या सवलातीसोबत 3,999 मध्ये खरेदी करता येणार आहे.
 
Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक
#नवीनतम कथा
  1. Vivo X Fold 6 लीक: 200MP कॅमेरा आणि मोठी बॅटरी; Xiaomi Mix Fold 6 च्या लॉन्च टाइमलाइनचा खुलासा
  2. Xiaomi 17T Geekbench AI वर स्पॉट; Dimensity 8500 प्रोसेसर आणि 12GB RAMची शक्यता
  3. WhatsApp लवकरच Android वापरकर्त्यांसाठी नोटिफिकेशन बबल्स फीचर आणू शकते
  4. दुसऱ्या ताऱ्याचा पाहुणा! आंतरतारकीय धूमकेतू 3I/ATLAS ने उलगडले सौरमालेबाहेरील गूढ
  5. नासाच्या SPHEREx मोहिमेने सिग्नस X मध्ये प्रचंड अंतराळीय बर्फाचा शोध, पृथ्वीवरील पाण्याच्या उगमाचे संकेत
  6. Reliance Jio ने Snapchat+, FanCode आणि Gemini Pro सह Youth & Gaming Plan लॉन्च केला
  7. वनप्लस Nord CE 6 भारतात लॉन्चपूर्वी महत्त्वाचे फीचर्स समोर
  8. आसूस ExpertBook Ultra, P3 आणि P5 सीरिज भारतात लॉन्च
  9. boAt Aavante Prime X साउंडबार भारतात लॉन्च; Dolby Atmos आणि 7.1.4 चॅनल सपोर्ट
  10. व्हॉट्सअ‍ॅपवर आता मोबाईल रिचार्ज शक्य; एअरटेल, जिओ आणि व्हीआय ग्राहकांसाठी नवीन सुविधा
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »